mahila v bal vikas bharti : महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील रिक्त पदे भरण्यासाठी सरळसेवा भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील अत्यंत महत्वाच्या विभागांपैकी एक विभाग म्हणजे महिला व बाल कल्याण विभाग होय या विभागांतर्गत राज्यातील विविध सेवा पुरवल्या जातात. या विभागाचे मुख्यालय पुणे येथे असून येथे नेहमीच विविध पदांची भरती चालू असते, अशात चालू महिन्यात ,महिला व बाल कल्याण विभाग अंतर्गत गट क मधून संरक्षण अधिकारी पद भरणा करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. तरी पात्र उमेद्वानांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली असून खाली अर्ज करण्याची लिंक दिली आहे सोबत PDF जाहिरात सुद्धा दिली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.

The Women and Child Development Department is a critical government body in the state of Maharashtra, headquartered in Pune. Its primary role is to deliver various essential services aimed at the welfare, protection, and development of women and children across the state. The department is a regular site for recruitment drives for different posts, and recently, an advertisement was published to recruit for the Protection Officer position under the Group C category, with the application process currently underway for eligible candidates.
mahila v bal vikas bharti
🔴 भरती विभाग : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासन (महिला व बाल विकास आयुक्तालय, पुणे)
🔴 नोकरीचा प्रकार : महाराष्ट्र शासन नोकरी (सरळसेवा भरती – गट क)
🔴 एकूण पदे : १७ पदे
- पदाचे नाव: संरक्षण अधिकारी (कनिष्ठ) – [ Protection Officer (Junior) ]
🔴शैक्षणिक पात्रता : सदर जाहिरात ही ‘संक्षिप्त जाहिरात’ (Short Notice) असल्यामुळे यामध्ये शैक्षणिक पात्रतेचा सविस्तर उल्लेख नाही. तरीही, संरक्षण अधिकारी पदासाठी साधारणपणे समाजकार्य (BSW/MSW) किंवा विधी (Law) क्षेत्रातील पदवी आवश्यक असते. (टीप: दिनांक ०८/१२/२०२५ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सविस्तर जाहिरातीमध्ये नेमकी पात्रता स्पष्ट होईल.)
🔴वेतनश्रेणी : सातव्या वेतन आयोगानुसार, स्तर एस-६ (S-6): ₹ १९,९०० ते ₹ ६३,२०० अधिक नियमानुसार भत्ते.
🔴 अर्ज करण्याची पद्धती : केवळ ऑनलाईन (Online) पद्धतीने.
🔴 वयोमर्यादा : वयोमर्यादेची सविस्तर माहिती मुख्य जाहिरातीमध्ये उपलब्ध होईल. (शासकीय नियमानुसार मागासवर्गीयांना वयात सवलत लागू असेल).
🔴 अर्ज करण्यासाठी फिस : अर्जाचे शुल्क आणि परीक्षा फी याबाबतची माहिती संकेतस्थळावर लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.
🔴नोकरीचे ठिकाण : पुणे / महाराष्ट्र (नियुक्तीनुसार).
🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख :
- अर्ज सुरु होण्याची तारीख: ०८ डिसेंबर २०२५ (दुपारी ३:०० वाजता).
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ डिसेंबर २०२५ (रात्री ११:५५ पर्यंत).
🔴निवड प्रकिया : सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे (परीक्षा आणि गुणवत्तेच्या आधारे).
महत्वाची सूचना: सविस्तर जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक दिनांक ०८/१२/२०२५ पासून खालील अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | PDF डाऊनलोड करा |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.