GMC ratnagiri bharti : शासकीय वैदकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे 21 पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून सर्व पदे 11 महिन्याच्या करार तत्वावर भरण्यात येत आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली झाली आहे. खालील लेखात या जाहिराती मध्ये जाहिराती विषयी सविस्तर माहिती दिली आहे सोबत अर्ज करण्याचा नमूना आणि pdf जाहिरात सुद्धा दिली आहे. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

GMC ratnagiri bharti
Government Medical College, Ratnagiri, is inviting offline applications for 21 Assistant Professor (Group-B) positions on a temporary, 364-day contract basis. Eligible candidates must possess an MD, MS, or DNB in the relevant specialty and have completed one year as a Senior Resident in a recognized medical college. The recruitment covers various departments, including General Medicine, Paediatrics, and Community Medicine, offering a fixed monthly remuneration of ₹1,00,000. Applicants must be under 40 years of age for the open category, with a relaxation up to 45 years for backward classes. Completed applications, along with required educational and experience certificates, must be submitted to the college office between December 23, 2025, and January 6, 2026. Selection will be conducted via a direct interview on January 9, 2026, at the Dean’s office in Ratnagiri.
- भरती विभाग : शासकीय वैदकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे 21 पदांची भरती.
- भरतीचा प्रकार : सदरील भरती ही संस्था स्तरावर समिति मार्फत निवड करण्यात येणार असून सर्व पदे हे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहेत.
- भरती श्रेणी : सदरील 21 पदे गट ब (group b ) सवर्गातून भरण्यात येणार आहे.
- एकूण पदे : सदरील जाहिरातीमधून 21 रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे.
- पदनिहाय जागांची माहिती :
- शैक्षणिक पात्रता :
- संबंधित विषयातील एम.डी. (MD), एम.एस. (MS), डी.एन.बी. (DNB) किंवा एम.बी.बी.एस. सह एम.एस्सी. (M.Sc. Medical) आणि पी.एचडी. (Ph.D.) शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराकडे नॅशनल मेडिकल कमिशन (N.M.C.) च्या नियमांनुसार आवश्यक अनुभव असावा, ज्यात संबंधित विषयातील एक वर्षाचा ‘सिनियर रेसिडेंट’ (Senior Resident) म्हणून अनुभव अनिवार्य आहे.
- पगार / वेतन : निवड झाल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारास शासन नियमानुसार 1 लाख रुपये ठोक मानधन देण्यात येईल.
- अर्ज करण्याची पद्धती : ऑफलाइन ( प्रत्यक्ष किंवा इंडियन पोस्ट द्वारे ) ( ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रकिया नाहीये.
- वयोमर्यादा : अरखीव जास्तीत जास्त 40 वर्ष आणि राखीव प्रवर्गास 45 आणि अधिक 3 वर्षाची शिथिलता.
- भरती कालावधी : सदरील पोस्ट 11 महिन्याच्या कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या कारारावर भरण्यात येणार असून.
- नोकरीचे ठिकाण : शासकीय वैदकीय महाविद्यालय
- अर्ज करण्यासाठी लागणारी फीस : उमेदवारानी 23 डिसेंबर ते 6 जानेवारी 2026 या काळात आपला अर्ज दिलेल्या पत्यावर दाखल करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीखपरीक्षा : 6 जानेवारी 2026
- निवड प्रकिया : सदरील भरतीमधील सर्वच पदे हे मुलाखत घेऊन भरले जाणार आहेत. त्यामुळे उमेदवाराने त्या अनुषंगाने तयारी करावी.
- PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक:
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | PDF डाऊनलोड करा |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.