rayat shikshn sanstha bharti : नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकर भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून या भरतीमधून विविध पदांची भरती केली जाणार आहे. सदरील भरती मध्ये निवड प्रकिया फक्त मुलाखत असून पगार सुद्धा आकर्षक दिल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेडवररांनी जाहिराती पूर्ण वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.

रयत शिक्षण संस्था, सातारा ही आशियातील एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था आहे. पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये स्थापन केलेली ही संस्था आज १५ जिल्हे आणि कर्नाटक राज्यातील एका जिल्ह्यात ७०० हून अधिक शाखांमार्फत ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. या विशाल संस्थेच्या सातारा येथील मुख्य कार्यालयातील ऑडिट विभागासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
rayat shikshn sanstha bharti
Dear Aspirants, Rayat Shikshan Sansthan has officially announced rayat shikshn sanstha bharti its annual recruitment notification to fill multiple positions across various office locations. Candidates who are graduates or postgraduates are eligible to apply for these posts. This is a great opportunity, especially for local candidates. Interested applicants are advised to carefully read the full article and the official notification before submitting their application.
न्यायालयात सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी एकूण 2331 जगाची भरती
- भरती विभाग : ऑडिट विभाग, मुख्य कार्यालय, रयत शिक्षण संस्था, सातारा.
- भरतीचा प्रकार : थेट भरती (ऑनलाईन अर्ज).
- भरती श्रेणी : संस्था वेतन श्रेणी (Sanstha Pay Scale).
- एकूण पदे : १२ पदे.
- पदनिहाय जागांची माहिती :
- मुख्य लेखापरीक्षक (Chief Auditor): ०१ पद.
- कनिष्ठ लिपिक – ऑडिट (Junior Clerk – Audit): ११ पदे.
- शैक्षणिक पात्रता : १. मुख्य लेखापरीक्षक: सनदी लेखापाल (Chartered Accountant). शैक्षणिक संस्था, शाळा किंवा कॉलेजच्या ऑडिट कामाचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य. तसेच GST, इन्कम टॅक्स आणि अंतर्गत ऑडिटचे ज्ञान असणे आवश्यक आहे. २. कनिष्ठ लिपिक (ऑडिट): M.Com, MSCIT, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि. किंवा मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.. सोबतीला Tally प्रमाणपत्र, MS-Excel, IT आणि इंग्रजी संवाद कौशल्य आवश्यक. G.D.C.&A. झालेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पगार / वेतन : उमेदवाराने अर्जामध्ये आपल्या पगाराची अपेक्षा (Salary Expectation) नमूद करणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संस्थेच्या नियमानुसार वेतनश्रेणी लागू असेल.
- अर्ज करण्याची पद्धती : अर्जदारांनी www.rayatrecruitment.com या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जासोबत सविस्तर बायोडाटा (Resume), अनुभवाचे प्रमाणपत्र आणि इतर आवश्यक कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- वयोमर्यादा : कनिष्ठ लिपिक पदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उमेदवाराचे वय ४० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे.
- भरती कालावधी (अनुभव):
- मुख्य लेखापरीक्षक: किमान ५ वर्षांचा अनुभव.
- कनिष्ठ लिपिक (ऑडिट): किमान ३ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव. ऑडिट क्षेत्रातील अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.
- नोकरीचे ठिकाण : रयत शिक्षण संस्था, मुख्य कार्यालय, सातारा.
- अर्ज करण्यासाठी लागणारी फीस : जाहिरातीनुसार, मुख्य लेखापरीक्षक पदासाठी ज्या उमेदवारांनी पूर्वी अर्ज केला आहे आणि फी भरली आहे, त्यांना पुन्हा अर्ज करण्याची किंवा फी भरण्याची गरज नाही. इतर शुल्काबाबत अधिक माहिती अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ०७/०१/२०२६ आहे. मुदतीनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- निवड प्रक्रिया :
- प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी करून पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे (Original Documents) सादर करणे आवश्यक आहे.
- निवड प्रक्रियेचे सर्व अंतिम अधिकार संस्थेच्या व्यवस्थापनाकडे राखीव आहेत.
- अधिकृत वेबसाईट: लिंक खाली दिली आहे.
PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक:
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | PDF जाहिरात |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
शासकीय वैदकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे 21 पदांची भरती
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.