police patil bharti : ग्रामस्थरावर पोलिस खात्यामधील अत्यंत महत्वाचे पद म्हणजे पोलिस पाटील होय , याच पोलिस पाटील या पदाची भरणा करण्यासाठी विभागामार्फत अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली आहे. या भरतीची संपूर्ण प्रकिया उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत पार पडणार आहे.

पोलीस पाटील भरती 2026
या भरती प्रक्रियेमार्फत गावनिहाय रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेमधील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील हे पद अत्यंत जबाबदारीचे असून, ग्रामीण स्तरावर कायदा व सुव्यवस्था राखण्यात या पदाची भूमिका महत्त्वाची आहे. इच्छुक उमेदवारांनी निर्धारित अटी व पात्रता पूर्ण करून दिलेल्या कालावधीत अर्ज करावा.
हिंगोली जिल्ह्यातील उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत पोलीस पाटील पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
हे ही वाचा
- नवी मुंबई महानगरपालिकेत ‘गट-अ’ पदांची मोठी भरती
- नाशिक महानगर पालिका भरती मुदतवाढ या तारखे पर्यन्त उमेदवार अर्ज करू शकतात
- लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 375 पदाची भरती
police patil bharti
🔹 भरती विभाग : उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्हा (महाराष्ट्र शासन)
🔹 नोकरीचा प्रकार : सरकारी नोकरी (पोलीस पाटील पद)
🔹 एकूण पदे : गावनिहाय रिक्त पदे (एक गाव – एक पद, आरक्षणानुसार)
🔹 शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान 10वी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक , उमेदवार संबंधित गावाचा स्थानिक व कायम रहिवासी असावा
🔹 वेतनश्रेणी : महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार (पोलीस पाटील सेवा नियमांनुसार मानधन/वेतन)
🔹 अर्ज करण्याची पद्धती : अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
🔹 वयोमर्यादा : किमान वय : 25 वर्षे – कमाल वय : 45 वर्षे वयाची गणना : 26 जानेवारी 2026 रोजी
🔹 अर्ज करण्यासाठी फिस : खुला प्रवर्ग : ₹1000/- राखीव / आर्थिक दुर्बल घटक (EWS) : ₹800/-
🔹 नोकरीचे ठिकाण : हिंगोली जिल्ह्यातील संबंधित गाव (गावनिहाय नियुक्ती)
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख : ऑनलाइन अर्ज सुरू : 12 जानेवारी 2026 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 26 जानेवारी 2026 (रात्री 11:59 पर्यंत)
🔹 निवड प्रक्रिया :
- लेखी परीक्षा – 80 गुण
- तोंडी परीक्षा / मुलाखत – 20 गुण
- एकूण गुण : 100
- लेखी परीक्षेत किमान 45% गुण आवश्यक
- गुणवत्ता यादी व कागदपत्र पडताळणीद्वारे अंतिम निवड
🔹 महत्वाच्या सूचना : प्रत्येक उमेदवाराने फक्त एका गावासाठी अर्ज कराव , अपूर्ण किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज बाद केले जातील , परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही
| ऑनलाईन नोंदणी करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | 1. PDF जाहिरात 2. PDF जाहिरात 3. PDF जाहिरात |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
हे ही वाचा
- नागपूर येथे प्रोग्राम मॅनेजर पदांसाठी भरती 2026
- महावितरण बीड अप्रेंटिस भरती २०२६ : १०० जागांसाठी संधी . Mahavitaran Apprentice Bharti 2026 Beed माझी नोकरी 2025
- रयत शिक्षण संस्था भरती 500 पदे
- न्यायालयात सरकारी नोकरी करण्याची सुवर्ण संधी एकूण 2331 जगाची भरती