baroda bank bharti 2025 बैंक ऑफ बड़ौदा एलबीओ भर्ती मधून भरणार आहेत तब्बल 2500 पदे. अधिकृत वेबसाइट वर जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली आहे.खाली अधिकृत जाहिरात pdf मध्ये दिली आहे. सोतबच अर्ज करण्याची लिंक, शैक्षणिक पात्रता, पदानुसार जागांची माहिती , नोकरीचे ठिकाण , वयोमर्यादा आणि आवश्यक माहिती दिली आहे त्यामुळे खाली दिलेली माहिती सर्व वाचा.

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
बैंक ऑफ बड़ौदा एलबीओ भर्ती
बँक ऑफ बडोदा हे देशातील सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या बँकेपैकी सर्वात मोठी 3 नंबर ची बँक असून ही बँक भारत बरोबर भारताबाहेर सुद्धा पसरलेली असून या बँकेची सुरुवात 1908 साठी सयाजीराव गायकवाड तसरे यांच्या हस्ते झाले असून स्वातंत्र्यानंतर, १९ जुलै, १९६९ रोजी केंद्र सरकारने इतर १३ प्रमुख व्यावसायिक बँकांसह या बँकेचे राष्ट्रीयीकरण केले. आज रोजी १५०० पेक्षा जास्त बँकेच्या शाखा आहेत . याच बँक मध्ये लोकल बँक ऑफिसर (LBO) पदाची नोकरी भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरातीअंतर्गत २५०० पदाची पदभरती करण्यात येणार आहे .
| पदाचे नाव | पद संख्या |
| लोकल बँक ऑफिसर (LBO) | 2500 |
| Total | 2500 |
baroda bank bharti 2025
Bank of Baroda (BoB), India’s second-largest public sector bank after State Bank of India, is launching its Local Bank Officer (LBO) baroda bank bharti 2025 drive. BoB, a government-run institution headquartered in Vadodara, Gujarat, and ranked 586th on the 2023 Forbes Global 2000 list, aims to fill 2500 LBO positions. This significant recruitment effort, known as Bank of Baroda LBO Bharti 2025 (baroda bank bharti 2025) , offers a prime opportunity to join one of India’s leading banking institutions
- भरती विभाग : स्टेट बँक ऑफ बडोदा
- एकूण पदे : 2500 लोकल बँक ऑफिसर (LBO)
- शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून कोणतीही पदवी पूर्ण केलेल्या पदवीधर या पदासाठी पात्र आहे सोबत एक वर्षाचा अनुभव.
- वेतनश्रेणी : 48480 ते 85920
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत , अर्ज करण्याची लिंक आहे.
- अर्ज करण्यासाठी फिस : सामान्य / इतर मागासर्गीय आणि आर्थिक मागास वर्ग (General/OBC/EWS ८५० रु .) अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-
- वयोमर्यादा : 01 जुलै 2025 रोजी पर्यत 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २४ जुलै २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख
| Important Links | |
|---|---|
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| नोकरी अपडेट साठी WhatsApp ग्रुप | MH- नोकरी |
baroda bank bharti 2025 निवड प्रकिया
निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी, मानसशास्त्रीय चाचणी (psychometric test) किंवा पुढील निवड प्रक्रियेसाठी योग्य समजली जाणारी कोणतीही चाचणी घेण्याचा निर्णय बँक येणाऱ्या अर्जानुसार घेईल , त्यानंतर ऑनलाईन चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची सामूहिक चर्चा (Group Discussion) आणि/किंवा मुलाखत (Interview) यांचा समावेश असेल.
तथापि, प्राप्त झालेल्या पात्र अर्जांची संख्या जास्त/कमी असल्यास, बँकेला शॉर्टलिस्टिंग निकष/मुलाखत प्रक्रिया बदलण्याचा अधिकार असेल. बँक, तिच्या विवेकबुद्धीनुसार, उपरोक्त पदासाठी बहुपर्यायी/वर्णनात्मक/मानसशास्त्रीय चाचणी/सामूहिक चर्चा/मुलाखती किंवा इतर कोणतीही निवड/शॉर्टलिस्टिंग पद्धत आयोजित करण्याचा विचार करू शकते.
केवळ पात्रता निकष पूर्ण केल्याने उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याचा हक्क प्राप्त होत नाही. उमेदवाराची पात्रता, योग्यता, अनुभव इत्यादींच्या संदर्भात प्राथमिक तपासणी/शॉर्टलिस्टिंगनंतर मुलाखतीसाठी केवळ आवश्यक संख्येने उमेदवारांना बोलावण्याचा अधिकार बँकेकडे राखीव आहे याची उमेदवारांनी दखल द्यावी .