mpsc recruitment /notification: mpsc महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून जाहिरात क्रमांक एचटिआर 0921/प्र-क्र.52/2023/जाहिरात या जाहिरात अंतर्गत सहायक संचालक (तांत्रिक) , तंत्र शिक्षण /उप सचिव (तांत्रिक) , महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ , महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा , गट अ सवर्गातील जाहिरात 19 मे 2023 रोजी प्रकाशित करण्यात आली होती. शासनाच्या काही प्रलंबित निर्णयामुळे ही भरती प्रकिया थांबली होती , मात्र आता या भरती समोरील सर्व मार्ग मोकळे झाल्याने आता mpsc मार्फत नव्याने अर्ज मंगवण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली आहे. खाली पदानुसार जागांची माहिती दिली आहे सोबत पात्रता अटी-शर्ती, वयोमर्यादा, जाहिरात pdf, अर्ज करण्याची लिंक आणि शासनाच्या mpsc वेबसाइट ची अधिकृत लिंक दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

सदरील जाहिरात फक्त भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय या सवर्गातील उमेदवार या पद भरतीसाठी अर्ज करू शकतात.
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
mpsc recruitment
The Maharashtra Public Service Commission (MPSC) has recently released a new notification, HTR 0921/Pr.No.52/2023, for recruiting candidates to prestigious positions such as Assistant Director (Technical) and Deputy Secretary (Technical) under the Maharashtra State Board of Technical Education, within the Maharashtra Engineering Administrative Service, Group A. Initially announced on May 19, 2023, the recruitment process faced delays due to unresolved governmental decisions. However, with all hurdles now cleared, MPSC has reopened applications through a fresh advertisement. Interested candidates can find comprehensive details about the available posts, eligibility requirements, age restrictions, and application procedures in the official notification. The advertisement PDF, application link, and MPSC’s official website link are provided for easy access, ensuring applicants have all necessary resources to apply successfully.
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
- भरती विभाग : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC- Maharashtra Public Service Commission)
- एकूण पदे : 02
- शैक्षणिक पात्रता : तांत्रिक पदवीधर
- वेतनश्रेणी : mpsc आणि वेतन आयोगाच्या नियमानुसार
- अर्ज करण्याची पद्धती : online
- वयोमर्यादा : 32 वर्ष (OBC 3 वर्ष अधिक)
- अर्ज करण्यासाठी फिस : 1000 रूपये
- नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र राज्य
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2025
संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2025 मराठी mpsc combine prelims syllabus 2025 in marathi
| महत्वाच्या लिंक | |
|---|---|
| अधिकृत जाहिरात PDF | Click Here |
| अधिकृत वेबसाइट लिंक | Click here |
| Online अर्ज करण्यासाठी लिंक | Click here |
| नोकरी अपडेट साठी WhatsApp ग्रुप | MH- नोकरी |
- वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२६: वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांची मेगा भरती ! Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026
- Nabard bharti 2025 : नाबार्ड बँक भरती , पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी
- पोलीस पाटील भरती 2026 : आपल्या गावात सरकारी नोकरी करण्याची संधी police patil bharti
- नागपूर येथे प्रोग्राम मॅनेजर पदांसाठी भरती 2026 Devnetjobs
- महावितरण बीड अप्रेंटिस भरती २०२६ : १०० जागांसाठी संधी . Mahavitaran Apprentice Bharti 2026 Beed माझी नोकरी 2025