sbi मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती जाहिरात SBI bharti 2025

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

SBI bharti 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये नोकर भरती जाहिरात प्रकाशित झाली असून एकूण 33 विविध पदे भरली जाणार आहेत. तर इच्छुक आणि पात्र उमेद्वारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे. देशातील आणि देशातील बँकमध्ये नोकरी करू इच्चुणाऱ्या तरुणासाठी हि मोठी संधी आहे.

SBI bharti 2025 (1)
SBI bharti 2025 (1)

स्टेट बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असलेली देशातील सर्वात मोठी बँक असून देशात आणि देशाबाहेर या बँकच्या शाखा उपलब्ध आहेत. या बँक मध्ये कायमस्वरूपी व कंत्राटी अश्या दोन्ही प्रकारच्या पदाची भरती चालू असते. आता जुलै २०२५ मध्ये जनरल मॅनेजर (IS ऑडिट) ,असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट),डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) या पदाच्या एकूण 33 जागा भरती करण्यासाठी जाहिरात प्रकशित झाली असून देशातील आणि राज्यातील पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे. या लेखात जाहिरात PDF, पदनिहाय एकूण जागांची माहिती , पदानुसार शैक्षणिक पात्रता , अर्ज करण्यासाठी प्रवर्गानुसार वायोमर्यादा, नोकरीचे ठिकाण , अर्ज करण्याची शेवटची तारीख , व निवड प्रकिया अशी होते या विषयी माहिती दिली आहे त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

SBI bharti 2025

The State Bank of India, the largest bank in the public sector, has branches across the country and abroad. The bank keeps recruiting for both permanent and contractual posts. In July 2025, an advertisement has been released to fill 33 vacancies for the posts of General Manager (IS Audit), Assistant Vice President (IS Audit), and Deputy Manager (IS Audit). The application process has started, inviting applications from eligible candidates across the country and state. This article provides details about the advertisement PDF, total vacancies for each post, educational qualifications, age limits as per category, job location, last date to apply, and the selection process. So, make sure to read the full information.

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनिहाय जागांची माहिती

अ. क्रपदाचे नावएकूण जागा
1जनरल मॅनेजर (IS ऑडिट)1
2असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट)14
3डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट)18
एकूण 33
SBI bharti 2025 भरती अंतर्गत प्रकाशित झालेल्या जाहिरातीमध्ये बदल करण्याचा अधिकार स्टेट बँक ऑफ इंडिया कडे राखीव असून या पदामध्ये बदल होऊ शकतो म्हणजेच एकूण पदे कमी किंवा जास्त होऊ शकतात. त्यामुळे अधिकृत वेबसाइट चेक करावी.

➡भरती विभाग :- स्टेट बँक ऑफ इंडिया
➡️शैक्षणिक पात्रता –
खाली पदनिहाय शैक्षणिक पात्रता विषयी सविस्तर माहिती दिली आहे.

  1. जनरल मॅनेजर (IS ऑडिट) : B.E./B.Tech (संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स किंवा संबंधित अभियांत्रिकी शाखा) किंवा MCA/M.Tech/M.Sc. (संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा संबंधित शाखा) आणि १५ वर्षाचा अनुभव
  2. असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट) : (i) 50% गुणांसह B.E./B.Tech. (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 06 वर्षे अनुभव
  3. डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) : (i) 50% गुणांसह B.E./B.Tech (Computer Science / Software Engineering / IT / Electronics) (ii) 04 वर्षे अनुभव


➡️अर्ज करण्याची पद्धती :
वरील ३ हि पदासाठी onlineपद्धतीने अर्ज प्रकिया चालू आहे. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

➡️ वायोमार्यदा –
➡️अर्ज करण्यासाठी लागणारी फीस :
सामान्य , OBC,EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 750 रुपये / अनुसूचित जाती / जमाती SC/ST/PWD प्रवर्गातील उमेद्वांसाठी कोणतीही फीस नाही.
➡️नोकरीचे ठिकाण :
संपूर्ण भारत
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जुलै
➡️परीक्षा
: अजून घोषित झाले नाही , नंतर MH-NokariA1.com वेबसाईटवर कळवण्यात येईल.

महत्वाच्या लिंक

Important Link महत्वाच्या तारखा
अधिकृत वेबसाईटClick Here
SBI bharti 2025 जाहिरात PDFClick Here
अर्ज करण्याची लिंक Apply online
What app Groupसरकारी-नोकरी

निवड प्रकिया

जनरल मॅनेजर (IS ऑडिट), असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट (IS ऑडिट), आणि डिप्युटी मॅनेजर (IS ऑडिट) या पदांसाठीची निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांमध्ये होते. यात सर्वप्रथम उमेदवाराची शैक्षणिक पात्रता (उदा. माहिती तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, वाणिज्य किंवा वित्त यांतील पदवी) आणि अनुभव (पदाच्या स्तरानुसार २ ते १५+ वर्षांपर्यंत) तपासला जातो, ज्यात CISA सारख्या व्यावसायिक प्रमाणपत्रांना विशेष महत्त्व दिले जाते. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असून त्यानंतर स्क्रीनिंग आणि शॉर्टलिस्टिंग होते. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा/ऑनलाइन चाचणी, तांत्रिक मुलाखत, HR मुलाखत, आणि उच्च पदांसाठी व्यवस्थापकीय/पॅनल मुलाखत यांचा समावेश असतो. यशस्वी उमेदवाराची पार्श्वभूमी तपासणी झाल्यावर त्याला ऑफर लेटर दिले जाते आणि अश्या प्रकारे निवड प्रकिया पूर्ण होते.

भारतीय तटरक्षक दलात 170 जागांसाठी भरती| जाहिरात PDF|अर्ज करण्याची लिंक |icg assistant commandant notification 2025


माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Leave a Comment