swachh maharashtra abhiyan bharti 2025 : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यातील विविध स्तरावर एकूण 44 पदांची 11 महिन्याच्या कारारवर भरती करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी 2.0 यांच्या मार्फत अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून विविध स्तरावरून ऑनलाइन अर्ज मागवन्याची प्रकिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवार यांच्यासाठी ही सुवर्ण संधी असून तुम्हाला जर स्वच्छ महाराष्ट्र अभियान याचा एक भाग व्हायच असेल असेल आणि या विभागात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तत्काल खाली दिलेला जाहिरात pdf वाचून आजच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करा. खाली ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिली आहे त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

महाराष्ट्र राज्य शासन मार्फत चालवल्या जाणाऱ्या मोहिमेपैकी ही एक अत्यंत महत्वाची मोहीम असून हे अभियान केद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानशी प्रेरित असून या या अभियामध्ये ग्रामीण आणि शहरी स्वच्छता अभियान असे दोन वेगवेळले अभियान चालतात पण या दोन्ही अभियानाचे एकच ध्येय असून आपल्या राज्यातील सर्व शहरे आणि गावे स्वच्छ,कचरामुक्त करणे हा आहे. या अभियामध्ये नेहमीच वेगवेगळ्या पदांच्या भरती चालूच असतात. आता 24 जुलै 2025 रोजी स्वच्छ महाराष्ट्र मिशन राज्य शासन याने विविध पदांची एकूण 44 जागांची भरणा करण्यासाठी swachh maharashtra abhiyan bharti 2025 भरती जाहीर केली असून हे पद भरण्यासाठी राज्यातील पात्र उमेदवार यांना अर्ज करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
Exciting opportunities have been announced by the Swachh Maharashtra Abhiyan for the implementation of Swachh Maharashtra Abhiyan Nagari 2.0 across Maharashtra. Positions are available at the state, divisional, and district levels. The department is now accepting online applications, and eligible candidates are encouraged to apply promptly. Access the announcement PDF, application link, and other crucial information here
तुम्ही जर दिलेल्या शैक्षणिक पात्रता निकाशमध्ये फिट बसत असाल आणि तुम्हाला swachh maharashtra abhiyan स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये नोकरी करण्याची इच्छा असल्यास तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी असून आजच जाहिरात पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा आणि आपली अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने पूर्ण करून घ्या.
| पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|
| राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ | 4 |
| विभागीय तांत्रिक तज्ञ | 6 |
| जिल्हा तांत्रिक तज्ञ | 34 |
| एकूण पदे | 44 |
➡️भरती विभाग : सदरील भरती स्वच्छ महाराष्ट्र मिशन नागरी 2.0 या अभियाना अंतर्गत घेतली जात आहे.
➡️नोकरीचा प्रकार : सदरील 44 पदे हे 11 महिन्याच्या करारावर भरले जात आहेत. 11 महिन्यानंतर नियुक्त केलेल्या उमेदवारांचा करार वाढेल की नाही हे विभागामार्फत नंतर कळवण्यात येईल.
➡️एकूण पदे : राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ, विभागीय तांत्रिक तज्ञ,जिल्हा तांत्रिक तज्ञ ही 3 ही पदे मिळून एकूण 44 पदे भरले जाणार आहेत.
➡️शैक्षणिक पात्रता : ज्या उमेदवाराचे शिक्षण इंगिनियरिंग मधून पदवी आणि पदवित्तर शिक्षण पूर्ण झाले आहे व एम. एसी पर्यावरण विषयात पूर्ण झालेले आणि बी. टेक (कोणत्याही शाखेचा पदवित्तर ) बी आर्किटेक्चर , बी प्लॅनिंग , MSCIT असलेले सर्व उमेदवार वरील भरती साठी पात्र असतील सोबत ज्या उमेदवाराकडे सदरील कामाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
➡️वेतनश्रेणी : 50 ते 60 हजार मासिक वेतन देण्यात येणार आहे.
➡️अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन online पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
➡️वयोमर्यादा : 30 जून 2025 रोजी नुसार 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
➡️अर्ज करण्यासाठी फिस : कोणतीही फिस नाही
➡️नोकरीचे ठिकाण : निवड झालेल्या उमेदवाराची नियुक्त संपूर्ण राज्यातील विविध ठिकाणी करण्यात येईल.
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑगस्ट 2025
अंशकालीन प्रमाणपत्र नमुना तुम्ही तुमचे प्रमाणपत्र बनवले आहे का ?
➡️निवड प्रकिया : सदरील सर्व पदांची निवड ही मुलाखती द्वारे होणार असून पात्र झालेल्या अर्जाचा छाननी विभागामार्फत करण्यात येईल. आणि पात्र उमेदवारांना mail करून मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. उमेदवारांनी आपले योग्य mail id द्यावा. ( ज्या उमेदवारांचे सर्वाधिक शिक्षण आहे आणि अनुभव आहे अश्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येणार आहे त्यामुळे अर्जदाराने आपले अर्ज काळजीपूर्वक करावे.
| अधिकृत जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |
वर swachh maharashtra abhiyan bharti 2025 विषयी सविस्तर माहिती दिली आहे सोबत या भरती साठी अर्ज करण्यासाठी आवश्यक अर्ज करण्याची लिंक , जाहिरात pdf दिली आहे सोबत , शैक्षणिक पात्रता , वयाची मर्यादा , वेतनश्रेणी विषयी माहिती दिल्या आहे ज्याचा वापर करून अर्जदार उमेदवार अगदी सहज आपली अर्ज प्रकिया पूर्ण करू शकतो.