BMC bharti 2025 : राज्यातील सर्वात मोठ्या महानगर पालिके पैकी एक बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नेहमीच विविध पदांची नोकर भरती चालू असते. काही पदे कंत्राटी पद्धतीणे करार तत्वावर तर काही पदे कायमस्वरूपी पदे भरती जातात. दिनांक 14 जुलै 2025 रोजी जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिराती मध्ये कायमस्वरूपी पदे भरली जात आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकरी करू इच्छूनाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी बातमी आहे. अर्ज करण्याची प्रकिया चालू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.

BMC bharti 2025
Lokmanya Tilak Mahanagar Palika has announced official requirement notification on 14th july 2025 for a various permanent position in the department , this is the good and breking news for aspirent who want to work at bruhamumbai municipal croporation , in this post we provide all about information related this requirement notification BMC bharti 2025 , dear candidate please be insure before apply u must have read carefulyy offical notification which we have provided below along with the link for application
📣 महत्वाची सूचना : अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी
.📣
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयात गट ड चतुर्थ श्रेणीतील आस्थापनेवरील पदे भरण्यासाठी महानगरपालिका मार्फत अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरातीमधून चर्मकार हे पद भरले जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली आहे. तरी उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात pdf पूर्ण वाचूनच अर्ज प्रकिया पूर्ण करावी
- भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका
- नोकरीचा प्रकार : आस्थापना गट ड मधून चर्मकार
- एकूण पदे : 02
- शैक्षणिक पात्रता : 4 थी व 7 वी शिक्षण पूर्ण केलेले असावे सोबत कामाचा अनुभव हवा.
- वेतनश्रेणी : 20 ते 68 हजार रुपये महिना
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन
- वयोमर्यादा :
- अर्ज करण्यासाठी फिस : 1000 रुपये
- नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 ऑगस्ट 2025 पूर्वी अर्जदाराचे अर्ज महानगर पालिकेत दिलेल्या format मध्ये पोहचेला पाहिजे. या तारेखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची अर्जदार उमेदवारांनी काळजी घ्यावी
निवड प्रकिया
BMC bharti 2025 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिका मधील चर्माकर पदाची निवड ही दोन टप्प्यामध्ये होणार आहे पहिला टप्पा. परीक्षा एकदा का परीक्षेस पात्र झालेला उमेदवार दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र ठरेल. विभागामार्फत जी निवड समिति गठित केली आहे त्यांच्या मार्फत व्यवसायिक चाचणी होईल. त्यानुसार जे पास होतील. त्याच उमेदवारांचे अंतिम यादीमध्ये नाव येईल.