हिंगोली येथे रोजगार मेळावा मधून भरणार 390 पेक्षा जास्त पदे hingoli rojgar melava 2025

hingoli rojgar melava 2025 : महाराष्ट्र कौशल्य रोजगार , उद्दोजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत राज्यातील अनेक जिल्ह्यात रोजगार मेळावा आयोजित केला जातो , ज्या मधून आरोग्य , शिक्षण , उद्दोजक , वाणिज्य अश्या विविध क्षेत्रात आणि कंपनी मध्ये तरुण , तरुणींना नोकरी दिल्या जाते. हि हिंगोली आणि आजूबाजूच्या होतकरू आणि गरजू उमेदवारांसाठी मोठी बातमी असून खाली दिलेल्या माहिती वाचून तुम्ही तुमची अर्ज प्रकिया समजून घेऊ शकता. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

hingoli rojgar melava 2025
hingoli rojgar melava 2025

हे पण वाचा
१ . प्रवास भत्ता कसा मिळतो। कसा मोजला जातो आणि नियम काय आहेत।
२ . EWS प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा?

hingoli rojgar melava 2025

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत राज्यातील सर्वच जिल्ह्यात रोजगार मेळावे आयोजित केले जातात या रोजगार मेळाव्यामधून विविध कंपनी आणि क्षेत्रात उमेदवारांना मुलाखतीच्या आधारे नोकरी दिल्या जाते .
याच योजनेमधून हिंगोली येथे येत्या काही दिवसात रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्या मेळाव्यामधून ३९० पेक्षा जास्त जागांची भरती होणार असून थेट नोकरी देण्यात येणार आहे .

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण पदाविषयी माहिती

पदाचे नावपद संख्या
पॅकिंग, पिकिंग, स्कॅनिंग, सॉर्टिंग अप्रेंटिस ट्रेनी क्षेत्र अधिकारी वस्त्रलि अधिकारी शाखा लेखापाल संगम मॅनेजर / फिल्ड ऑफिसर, कलेक्शन ऑफिसर, संगणक शिक्षक, लिपिक, सिक्युरिटीगार्ड, रिसेप्शनिस्ट, विमा सल्लागार, लाईफ मित्रा390
Total390

➡️भरती विभाग : कंपनी भरती
➡️नोकरीचा प्रकार : करार तत्वावर
➡️एकूण पदे : ३९०
➡️शैक्षणिक पात्रता : १२ ते पदवीधर ( पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता असून जाहिरात मध्ये सविस्तर माहिती आहे ती वाचून घ्यावी .
➡️वेतनश्रेणी : १२,००० हजार पासून २५००० हजार महिना
➡️अर्ज करण्याची पद्धती : प्रत्यक्ष मुलखात
➡️ मुलाखतीचे ठिकाण : तोष्णीवाल कला व वाणिज्य महाविद्यालय सेनगाव जिल्हा हिंगोली
➡️वयोमर्यादा : १८ ते ४०
➡️अर्ज करण्यासाठी फिस : कोणतीही फीस नाही
➡️नोकरीचे ठिकाण : हिंगोली , परभणी , छत्रपती संभाजी नगर , पुणे मधील नामांकित कंपनी
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख : २१ ऑगस्ट २०२५ रोजी तोष्णीवाल महाविद्यलाय येथे भेट द्यावी
➡️निवड प्रकिया : प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे . मुलाखतीस येते वेळी आपले सर्व शैक्षणिक कागदपत्रे सोबत घेऊन येणे , कामाचा अनुभव असल्यास संबंधित कागदपत्रे जस कि अनुभव प्रमाणपत्र सोबत ठेवणे.

जाहिरात PDF येथे क्लिक करा
असल्याचं माहिती साठी आमच्या व्हाट्स ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

सारांश
वरील लेखामधून hingoli rojgar melava 2025 हिंगोली जिल्ह्यात आयोजित रोजगार मेळावा २०२५ विषयी सविस्तर माहिती दिली आहे सोबत जाहिरात pdf स्वरुपात उपलब्ध करून दिली आहे .

हे हि वाचा

Leave a Comment