indian bank bharti 2025 इंडियन बँक मध्ये 1500 पदांची मोठी भरती

indian bank bharti 2025 :- राज्यातील सरकारी नोकरीच्या शोधत असणाऱ्या उमेदवार यांची साठी मोठी बातमी आहे. इंडिअन बँक मार्फत 1500 पदांची जागा भरणा करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे. या लेखात खाली जाहिरातीविषयी आणि पदाविषयी सखोल माहिती देण्यात आली आहे सोबत जाहिरात PDF स्वरुपात उपलब्ध असून अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिली आहे त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

indian bank bharti 2025
indian bank bharti 2025

Indian Bank Recruitment 2025: – There’s big news for candidates in search of government jobs in the state. Indian Bank has published an advertisement to fill 1500 posts, and the process of inviting applications from interested and eligible candidates has begun. Detailed information about the advertisement and the posts is provided below in this article, along with the advertisement available in PDF format and the application link. Therefore, please read the information completely.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

indian bank bharti 2025

ndian Bank Recruitment 2025 या भरती अंतर्गत भरण्यात येणारी 1500 जागा ह्या अप्रेंटिसशिप कायदा, 1961 च्या कायद्याअंतर्गत भरण्यात येणार असून सदरील पदे शिकाऊ उमेदवारांसाठी असतात ह्या प्रकारच्या भरतीमध्ये ज्यांची निवड होते ते उमेदवारांची नियुक्त कंत्राटी तत्वावर करण्यात येते. ह्या दरमहिन्याला ठोक मानधन दिले जाते.

Central Bank of India Bharti 2025|सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५०० शिकाऊ पदांसाठी मेगा भरती २०२५: पदवीधरांना सुवर्णसंधी

indian bank bharti 2025 भरण्यात येणाऱ्या जागा एकूण 1500 असून हे सर्व पदे शिकाऊ उमेदवारांसाठी असून सदरील अप्रेंटिस पदासाठी देशातील 20 ते 28 वयोगटातील सर्व उमेदवार पात्र असतील जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना ५ वर्ष अधिक आणि जे इतर मागासवर्गीय प्रवर्गातील असतील त्यांना ३ वर्षाची सूट देण्यात आली आहे. आणि जे दिव्यांग आहेत यांना १० वर्षाची सूट देण्यात आली आहे. सोबत सर्व पदवीधर असलेले उमेदवार पात्र असतील.


अप्रेंटिसशिप कायदा, १९६१ या कायद्यांतर्गत, व्यवसाय, पदवीधर, तंत्रज्ञ आणि इतर प्रकारचे शिकाऊ उमेदवार (जसे की ८ वी ते १२ वी उत्तीर्ण फ्रेशर्स, ITI, पदवी किंवा पदविकाधारक) यांची नियुक्ती केली जाते. शिकाऊ उमेदवारांसाठी किमान वय १४ वर्षे असून (धोकादायक उद्योगांमध्ये १८ वर्षे) त्यांना विहित शैक्षणिक आणि शारीरिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे. ३० किंवा अधिक मनुष्यबळ असलेल्या आस्थापनांना त्यांच्या मनुष्यबळाच्या २.५% ते १५% (महाराष्ट्रामध्ये २५% पर्यंत) शिकाऊ उमेदवारांची भरती करणे बंधनकारक आहे, ज्यामध्ये किमान ५% जागा फ्रेशर आणि कौशल्य प्रमाणपत्र धारकांसाठी राखीव असतात. निवड प्रक्रिया जाहिरात, भरती मेळावे किंवा ऑनलाइन पद्धतीने होते आणि निवड झालेल्या उमेदवारांना ‘कॉन्ट्रॅक्ट ऑफ अप्रेंटिसशिप’ (शिकाऊ उमेदवारीचा करार) NATS पोर्टलवर ऑनलाइन स्वाक्षरी करून करावा लागतो. प्रशिक्षण कालावधी ६ महिने ते ३६ महिने (काही ठिकाणी ४८ महिने) असतो आणि त्यात मूलभूत व कार्यशाळा प्रशिक्षणाचा समावेश असतो. उमेदवारांना केंद्र शासनाच्या Apprenticeship Rules (amended 2019) नुसार रु. ५,०००/- ते रु. ९,०००/- प्रतिमहिना विद्यावेतन मिळते, ज्याचा २५% भाग सरकारकडून परत केला जातो. शिकाऊ उमेदवारांना कामाचे तास, अर्जित, वैद्यकीय आणि अनियमित रजा तसेच आरोग्य व सुरक्षिततेच्या सुविधा मिळतात, परंतु ते प्रशिक्षार्थी असल्याने त्यांना बोनस कायदा लागू होत नाही. या कायद्याची अंमलबजावणी राज्य आणि केंद्र सरकार दोन्ही करतात, आणि महाराष्ट्रासाठी ‘महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी कायदा, २०१८’ अस्तित्वात आहे. अधिक माहितीसाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या (Ministry of Skill Development & Entrepreneurship) किंवा संबंधित राज्य सरकारच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या (DVET) संकेतस्थळाला भेट द्यावी.


अधिकृत जाहिरात pdf येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top