krushi sahayak bharti : राज्यातील तरुण होतकरू आणि सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कृषी विभागामार्फ़त चांगली संधी उपलब्ध झाली असून कृषी सहायक आणि इत्तर महत्वाची २ पदांच्या भरती करणाऱ्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून. अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे.

शासकीय कृषी विद्यापीठ नंदुरबार येथे विविध पदांची भरती करण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरातीमधून कृषी सहाय्यक , चालक आणि वायरमेन या तीन पदांची भरणा करण्यात येणार आहे. सदरील भरती रिक्त पदे भरून काढण्यासाठी जाहीर झाली असून या जाहिराती मधून भरली जाणारी पदे विभागामार्फत कंत्राटी तत्वावर भरली जाणार आहेत. स्थानिक उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे.
krushi sahayak bharti
The Government College of Agriculture, Nandurbar, under Mahatma Phule Krishi Vidyapeeth, Rahuri, is inviting applications for two Agriculture Assistant positions on a purely temporary and contractual basis. Below we provide full information related to the job vacancies and also provide the PDF notifications along with the official website link, so please read carefully.
- भरती विभाग: महात्मा फुले कृषी विद्यापीठ (MPKV), राहुरी – शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार.
- भरतीचा प्रकार: पूर्णतः तात्पुरत्या आणि कंत्राटी स्वरूपाची भरती.
- भरती श्रेणी: तांत्रिक/शैक्षणिक सहाय्यक. कृषी सहाय्यक , चालक , वायरमेन
- एकूण पदे: एकूण ०4 पदे.
- पदनिहाय जागांची माहिती: कृषी सहाय्यक (Agricultural Assistant) – ०२ जागा. चालक 1 , वायरमेन 1
- शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ५५% गुणांसह कृषी विषयातील पदवी (Bachelor’s Degree in Agriculture). उच्च शैक्षणिक पात्रता आणि संगणक कार्याचा (Data Entry) अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
- पगार / वेतन: दरमहा १५,०००/- रुपये (एकत्रित ठराविक वेतन).
- अर्ज करण्याची पद्धती : उमेदवारांनी कोऱ्या कागदावर विहित नमुन्यात (Proforma) अर्ज करून तो आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष किंवा पोस्टाने सादर करायचा आहे.
- वयोमर्यादा : अर्जाच्या शेवटच्या तारखेपर्यंतचे वय ग्राह्य धरले जाईल (सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी).
- भरती कालावधी : ११ महिने किंवा नियमित पदावर नियुक्ती होईपर्यंत.
- नोकरीचे ठिकाण : शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार.
- अर्ज करण्यासाठी लागणारी फीस: ५००/- रुपये. ही फी ‘Comptroller, MPKV, Rahuri’ यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने (Central Bank of India) भरायची असून त्याची पावती अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२५ पर्यंत (कार्यालयीन वेळेत).
- निवड प्रक्रिया : प्राप्त अर्जांमधून पात्र उमेदवारांची निवड समितीद्वारे मुलाखत घेतली जाईल. मुलाखतीच्या वेळी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता, शासकीय कृषी महाविद्यालय, नंदुरबार, धुळे रोड, ता. जि. नंदुरबार, पिन कोड – ४२५ ४१२ (महाराष्ट्र).
| अधिकृत वेबसाईट लिंक | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) आणि अर्ज नमुना | PDF डाऊनलोड 1 PDF डाऊनलोड 2 PDF डाऊनलोड 3 |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.