latur nuhm bharti 2025 लातूर शहरातील महानगरपालिका अंतर्गत असलेल्या शासकीय UPHC मध्ये विविध एकूण १८ पदांची भरती जाहिरात अधिकृत वेबसाईटप्रकाशित झाली आहे. व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे. अर्ज नेमका कुठे करावा. अधिकृत जाहिरात PDF मध्ये कुठे बघावी , खाली सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे माहिती पूर्ण वाचा.

latur nuhm bharti 2025
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत लातूर शहरी महानगरपालिका लातूर, आरोग्य विभाग येथे विविध सवर्गातील रिक्त पदांची , कंत्राटी पद्धतीने करार तत्वावर पदभरती प्रकिया राबविण्यात येत आहेत. सदरील पदभरती ची जाहिरात , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता, अनुभव , सामाजिक आरक्षण , नियुक्तीचे ठिकाण , नियम , अटी व शर्ती ह्या राष्ट्रीय आरोग्य अभियान , राज्य आरोग्य सोसायटी , मुंबई व लातूर शहर नगरपालिका भरती विषयी माहिती मिळवण्यासाठी लिंक खाली दिली आहे.
The Latur Urban Municipal Corporation, Health Department, is undertaking a contractual recruitment process for various vacant positions under the National Urban Health Mission. For detailed information regarding this recruitment, including the advertisement, number of posts, essential educational qualifications, experience, social reservations, place of appointment, rules, terms, and conditions, please refer to the link provided below. This information is also available through the National Health Mission, State Health Society, Mumbai, and the Latur City Municipal Recruitment.
जगानुसार पदांची माहिती
| पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|
| वैदकीय अधिकारी (पूर्ण-वेळ) | 04 |
| वैदकीय अधिकारी (अर्ध-वेळ) | 03 |
| सुपर स्पेशालिटी डॉक्टर | 18 |
| एकूण पदे | 25 |
- भरती विभाग : राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान महाराष्ट्र शासन
- एकूण पदे : 18
- शैक्षणिक पात्रता : पद क्रमांक १ आणि २ साठी MBBS असून पद क्रमांक ३ साठी ज्या डॉक्टरांचे शिक्षण Physician ( md medicine / DNB ), obstetrics & gynecologist MD/MS/GYN/DGO/DNB , Pediatrician ( MD Pead/DCH,DNB, Ophthalmologis अनिवार्य आहे अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात PDFपूर्ण वाचावी खाली लिंक दिली आहे.
- वेतनश्रेणी : पूर्ण वेळ वैदकीय अधिकारी 60,000 आणि सुपर स्पेशालिटी डॉक्टर हयांचे मानधन भेटीनुसार दिलेले असून pdfजाहिरातीमध्ये याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धती : प्रत्यक्ष मुलाखातीवेली आपले सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जाने
- वयोमर्यादा : ७० ववर्ष
- अर्ज करण्यासाठी फिस : कोणतेही फीस नाही
- नोकरीचे ठिकाण : लातूर शहर
महत्वाच्या लिंक latur nuhm bharti 2025
| महत्वाच्या लिंक Important link | |
|---|---|
| अधिकृत वेबसाईट | Click Here |
| जाहिरात PDF | click Here |
| अर्ज करण्याची लिंक | Click Here |
| सरकारी नोकरी ग्रुप | सरकारी -नोकरी |