मीरा भाईंदर महानगरपालिका मध्ये 358 पदांची भरती Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti

Mira bhayandar Mahanagarpalika Bharti : मीरा भाईंदर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या एकूण 358 जगाची नोकरी भरती प्रकाशित झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची परकीय चालू झाली आहे . सदरील भरती हि राज्यातील तरुणांसाठी अत्यंत महत्वाची असून जे स्पर्धा परीक्षा धारक सरळ सेवा भरतीची तयारी करतात त्यांच्यासाठी हि भरती अत्यंत महत्वाची आहे. या लेखाच्या माध्यमातून या भरती जाहिरातीची संपूर्ण माहिती जस कि अधिकृत जाहिरात PDF , शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , अर्ज करण्याची लिंक या विषयी माहिती खाली दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

Mira bhayandar Mahanagarpalika Bharti
Mira bhayandar Mahanagarpalika Bharti

Mira Bhayandar Mahanagarpalika Bharti

मीरा भाईंदर महानगरपालिका हि ठाणे जिल्ह्यातील एक महानगर पालिका असून मुंबई महानगर MMR प्रदेशात येत असून मुंबईतील उत्तरेकडील नगरात वसलेली आहे . मीरा रोड, भायंदर (पूर्व-पश्चिम), घोडबंदर रोड या प्रमुख भागांचा समावेश. १९८५ मध्ये नगरपालिका तर २००२ मध्ये महानगरपालिकेचा दर्जा प्राप्त झाला. याच महानगरपालिका अंतर्गत असलेल्या विविध विभागात एकूण ३५८ आस्थापना पदाची पदभरती करण्यासाठी शासनाने जाहिरात प्रकाशित करून इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया अधिकृत संकेतस्थळावरून चालू केली आहे. त्याची जाहिरातीविषयी सविस्तर माहिती खाली दिली आहे .

mira bhayandar mahanagarpalika municipal corporation has announced officially notification for fill 358 veriours position like engineer, clerk ,and clearing officer and other class b group position, in this afticle we provide all information related to this requirements notification like official notification PDF link , official website link , Job application link as well as full information about the notification hiring process, educational qualification , position wise bifurcation and other related information so please read below article

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

पदनिहाय जागांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)27
2कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)02
3कनिष्ठ अभियंता (विद्युत)01
4लिपिक टंकलेखक03
5सर्व्हेअर (सर्वेक्षक)02
6नळ कारागीर (प्लंबर)02
7फिटर01
8मिस्त्री02
9पंप चालक07
10अनुरेखक01
11विजतंत्री (इलेक्ट्रिशियन)01
12कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) / संगणक प्रोग्रामर01
13स्वच्छता निरीक्षक05
14चालक-वाहनचालक14
15सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी06
16अग्निशामक241
17उद्यान अधिकारी03
18लेखापाल05
19डायालिसिस तंत्रज्ञ03
20बालवाडी शिक्षिका04
21परिचारिका / अधिपरिचारिका (स्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ) (G.N.M)05
22प्रसविका (A.N.M)12
23औषध निर्माता / औषध निर्माण अधिकारी05
24लेखापरीक्षक01
25सहाय्यक विधी अधिकारी02
26तारतंत्री (वायरमन)01
27ग्रंथपाल01
एकूण (Total)358

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे . 
हे हि वाचा :
१ . हिंगोली येथे रोजगार मेळावा मधून भरणार 390 पेक्षा जास्त पदे hingoli rojgar melava 2025
२ . sbi भरती मध्ये स्थानिक उमेदवारांना संधी राज्यात ५०० पेक्षा जास्त पदे भरले जाणार sbi bharti 2025

➡️भरती विभाग : मीरा भाईंदर महानगरपालिका
➡️नोकरीचा प्रकार : सरळ सेवा भरतीमधून कायमस्वरूपी नोकरी.
➡️एकूण पदे : 358
➡️शैक्षणिक पात्रता : पदानुसार १० ते पदवीपर्यंत (काही पदासाठी अनुभव आवश्यक आहे त्यामुळे जाहिरात पूर्ण वाचून घेणे.
➡️वेतनश्रेणी : 7 व्या वेतन आयोगानुसार वेतन ( 25 हजार पासून १ लाख २० हजार पर्यंत )
➡️अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाईन
➡️वयोमर्यादा : 20 ते 38 वयोमर्यादा असून केद्र आणि राज्य शासनाच्या आरक्षण नियमानुसार वयामध्ये सूट देण्यात आली आहे.
➡️अर्ज करण्यासाठी फिस : खुला प्रवर्ग 1००० रुपये , आरक्षित प्रवर्ग 900 रुपये ( माजी सैनिक यांना कोणतीही फीस नाही )
➡️नोकरीचे ठिकाण : मीरा भाईंदर महानगरपालिका कार्यालय आणि पूर्ण महानगरपालिका क्षेत्रातील कार्यालय.
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ सप्टेंबर २०२५

निवड प्रकिया :

सदरील भरती अंर्तगत भरण्यात येणाऱ्या सर्व जागांसाठी सरळसेवा अंर्तगत ऑनलाईन पद्धतीने एक परीक्षा घेऊन निवड करण्यात येणार आहे. तर काही पदांसाठी प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान मराठी , इंग्रजी , सामान्य ज्ञान , बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर प्रश्न विचारले जातील . काही तांत्रिक पदासाठी विषयानुसार तांत्रिक प्रश्न विचारले जाऊ शकतात .

जाहिरात PDFयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा

Leave a Comment