mpsc bharti 2025 | गट क मधून १३७ जगाची भरती पहा संपूर्ण जाहिरात mpsc advertisement

mpsc bharti 2025 : mpsc ( Maharashtra Public Service Commission) अंतर्गत विविध पदांची भरती प्रकिया वर्ष भर चालूच असते. mpsc advertisement जाहिरात क्रमांक : HMR -1621/प्र.क्र121/2023/जाहिरात जाहिरात क्रमांक 112/2025 ची जाहिरात जी दुय्यम निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क , गट क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची जाहिरात 2025 मध्ये प्रकाशीत झाली असून गट क पदावर निवडीसाठी अर्ज प्रकिया चालू झाली असून राज्यातील इच्छुक राज्यातील गृह विभागाच्या आधीनस्त राज्य उत्पादन शुल्क विभागातील लिपिक संवर्ग व जवान सवर्गातील कर्मचाऱ्यांना दुय्यम निरीक्षक यांना पदोन्नती ही सुवर्ण संधि आहे.

mpsc bharti 2025
mpsc bharti 2025

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced the Sub-Inspector, State Excise, Group C Limited Departmental Competitive Exam 2023 (Advt. No. 112/2025) to fill 137 vacancies for eligible departmental candidates seeking promotion. mpsc advertisement

mpsc bharti 2025

mpsc bharti 2025 मधील जाहितीनुसार पदनिहाय एकूण जागांची माहिती खाली दिली आहे.

प्रवर्ग जवान संवर्ग लिपिक संवर्ग एकूण पदे
अराखीव 115 पदे 22 पदे 137
दिव्यंग एकूण 115 पदापैकी 5 पदे दिव्यंग व्यक्तीसाठी आरक्षित एकूण 22 पदंपैकी 6 पदे दिव्यंग
2 पदे कुष्टरोग मुक्त
3 पदे – विशिष्ट शिक्षण अक्षमता
पदभरती सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या विशेष अनुज्ञा याचिका (क्रमांक २८३०६/२०१७) च्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील. सर्वोच्च न्यायालयात यांना या मध्ये बदल करण्याचा संपूर्ण अधिकार आहे.

पात्रता निकष

दिलेल्या माहितीनुसार, ‘उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गट-क मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा २०२३’ साठी उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे आहे:

ही परीक्षा केवळ महाराष्ट्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातील खालील पदांवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित आहे ज्यामध्ये लिपिक संवर्ग: लिपिक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, टंकलेखक, लेखापाल व टिप्पणी सहायक. जवान संवर्ग: जवान, जवान-नि-वाहनचालक, पेटो ऑफिसर, सहायक दुय्यम निरीक्षक या पदांचा समावेश आहे.

अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास (३० जून, २०२५ रोजी) उमेदवाराने खालीलप्रमाणे शैक्षणिक अर्हतेनुसार किमान नियमित सेवा पूर्ण केलेली असावी.

  • पदवीधर (Any Graduate): ३ वर्षांची नियमित सेवा.
  • एच.एस.सी. (H.S.C. / १२ वी उत्तीर्ण): ५ वर्षांची नियमित सेवा.
  • एस.एस.सी. (S.S.C. / १० वी उत्तीर्ण): ७ वर्षांची नियमित सेवा

Mpsc साठी कोणती पुस्तके वाचावी , MPSC book list in Marathi 2025

शारीरिक पात्रता पुढील प्रमाणे पूर्ण करणे गरजेचे आहे – पुरुष उंची: किमान १६५ सें.मी. (अनवाणी) ,छाती: न फुगवता किमान ७९ सें.मी. आणि फुगवून ५ सें.मी. जास्त. आणि महिला उमेदवार – उंची: किमान १५५ सें.मी. (अनवाणी) ,वजन: किमान ५० कि.ग्रॅ. असणे आवश्यक आहे.

काही महत्वाच्या लिंक

काही महत्वाच्या लिंक क्लिक
अधिकृत जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लिंक येथे क्लिक करा
mpsc वेबसाइट ची लिंक येथे क्लिक करा
शासकीय नोकरी & योजना ग्रुप येथे क्लिक करा

महत्वाच्या तारखा

  • अर्ज सादर करण्याचा कालावधी : सुरुवात 10 जून 25 आणि शेवटची तारीख – 30 जुने 25
  • ऑनलाइन पद्धतीने परीक्षा फिस भरण्याचा शेवटची तारीख : 30 जून रात्री 11:59
  • लन पद्धतीने फिस भरणारे उमेदवार :3 जुलै 25

वरील लेखात mpsc bharti 2025 : mpsc advertisement mpsc ( Maharashtra Public Service Commission) अंतर्गत जाहिरात क्रमांक : HMR -1621/प्र.क्र121/2023/जाहिरात जाहिरात क्रमांक 112/2025 विषयी सविस्तर माहिती दिली गेली आहे ज्यामध्ये पदनिहाय किती जागा आहेत , अर्ज करण्यासाठी अनुभव पात्रता, शैक्षणिक पात्रता , शरीरिक पात्रता , अर्ज करण्यासाठीच्या सर्व महत्वाच्या लिंक आणि आवश्यक तारीख/ दिनांकाची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

हे ही वाचा

mpsc annual calendar 2025 in marathi

Suniel G

I’m Sunil Ghodke, a blog writer with a deep understanding of government job recruitment, honed over 6 years of collaboration with Maharashtra government departments. My blog is your go-to resource for Central and Maharashtra State Government job updates, offering clear insights into eligibility, selection processes, and official notifications. My mission is to empower job seekers with accurate, timely information to navigate the Sarkari Naukri landscape confidently and efficiently.

Leave a Reply