nyayalay bharti : मुंबई उच्च न्यायालय , नागपूर , औरंगाबाद खंडपीठ येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे त्या संबंधित अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून राज्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे.

उच्च न्यायालय , मुंबई , मुख्यलय मुंबई व तसेच औरंगाबाद व नागपूर खंडपीठ या ठिकाणी आस्थापणेच्या एकूण 2331 विविध पदांची भरती करण्यासाठी विभागामार्फत जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून सदरील पदाची पात्रता ही 7 वी पास / 10 वी पास / 12 वी पास व पदवीधर ( पदानुसार वेगवेगळी पात्रता खाली दिली आहे) अशी आहे. खाली जाहिराती विषयी सविस्तर माहिती दिली आहे सोबत pdf जाहिरात व अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिली आहे त्यामुळे माहिती काळजीपूर्वक वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.
nyayalay bharti / mumbai high court bharti
mumbai high court bharti : The Maharashtra State High Court has officially released a recruitment notification to fill 2,331 vacancies across three different courts, including the Mumbai Headquarters and the Nagpur and Aurangabad Benches. Interested candidates are advised to carefully read the complete official notification and ensure eligibility before filling out and submitting their application.
- भरती विभाग : मुंबई उच्च न्यायालय
- भरतीचा प्रकार : आस्थापना मधून पदे भरली जाणार आहेत.
- भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार विविध श्रेणी मध्ये जागांची भरती
- एकूण पदे : 2331
- पदनिहाय जागांची माहिती : शिपाई / हमाल / लिपिक / वाहन चालक व इतर महत्वाची पदे
- शैक्षणिक पात्रता : 7 / 10 / 12 वी पास आणि काही निवड पदासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे.
- पगार / वेतन : निंवड झालेल्या उमेदवारास 29,200 ते 92,300 रुपये मासिक वेतन असेल ( प्रत्येक पदासाठी मासिक वेतन वेगवेगळे आहे अधिक माहितीसाठी pdf जाहिरात वाचून घेणे खाली लिंक दिली आहे.
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रकिया चालू आहे.
- वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष ( आरक्षित गटासाथी obc 3 वर्ष आणि sc st 5 वर्ष शिथिलता देण्यात आली आहे.
- भरती कालावधी : 15 डिसेंबर 2025 पासून अर्ज प्रकिया चालू झाली असून ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जानेवारी 2026 आहे.
- नोकरीचे ठिकाण : मुंबई , औरंगाबाद ( छत्रपती संभाजी नगर) आणि नागपूर
- अर्ज करण्यासाठी लागणारी फीस : आरक्षित प्रवर्ग 900 रुपये आणि ओपन साठी 1000 रुपये.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 जानेवारी 2026
- निवड प्रकिया : सदरील भरती सरल सेवा भरती असून या मध्ये एक परीक्षा होणार आहे आणि काही निवडक पदासाठी तांत्रिक चाचणी होईल जस की चालक पदासाठी उमेदवारास चारचाकी वाहन चालवून दाखवावे लागेल. इतर अश्याच तांत्रिक पदानुसार चाचण्या होतील. ( अधिक महितीसाठी अधिकृत जाहिरात pdf वाचून घेणे जेकरून पूर्ण माहिती मिळेल.
- PDF जाहिरात व अर्ज करण्याची लिंक:
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| मूळ जाहिरात (Notification PDF) | 1. शिपाई , हमाल आणि फराश pdf जाहिरात 2. वाहन चालक pdf जाहिरात 3. क्लर्क / लिपिक pdf जाहिरात 4. स्टेनोग्राफर pdf जाहिरात |
| आमचा whats app ग्रुप ( रोजच्या Update साठी जॉईन करा ) | सरकारी नोकरी |
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.