Prasar Bharati Bharti 2025 : प्रसार भरती कडून देशभरात वेगवेगळ्या झोन मध्ये नोकर भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली असून या जाहिरात मधून विभागामार्फत टेक्निकल इंटर्न्स 1 वर्षाच्या करार तत्वावर भरण्यात येणार आहे. तर पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली आहे.

प्रसार भरती मध्ये नोकरीची संधी
प्रसार भरती ही एक भारतातील सार्वजनिक सेवा प्रसारक संस्था असून या संस्थे मार्फत दूरदर्शन (टेलिव्हिजन) आणि ऑल इंडिया रेडिओ (आकाशवाणी) ही दोन्ही सेवा देशभरात पुरवल्या जातात. प्रसार भारतीची स्थापना २३ नोव्हेंबर १९९७ रोजी ‘प्रसार भारती अधिनियम, १९९०’ अंतर्गत आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय अंतर्गत ही संस्था काम करते. सध्या देशभरात प्रसार भरती मध्ये अंदाजे 16,219 कर्मचारी कार्यरत असून सध्या Technical Interns या पदासाठी पद भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मंगवण्याची प्रकिया चालू झाली आहे.
| पदाचे नाव | झोन | पद संख्या |
|---|---|---|
| टेक्निकल इंटर्न्स | साउथ झोन | 62 |
| ईस्ट झोन | 63 | |
| वेस्ट झोन | 65 | |
| नॉर्थ झोन | 66 | |
| नॉर्थ झोन | 52 | |
| न्यू दिल्ली | 101 | |
| एकूण पदे | 410 | |
Prasar Bharati Bharti 2025
Prasar Bharati, India’s premier public service broadcaster, delivers nationwide television and radio services through Doordarshan and All India Radio (Akashvani). Established on November 23, 1997, under the Prasar Bharati Act of 1990, it functions under the Ministry of Information and Broadcasting. With a workforce of around 16,219 employees, the organization is actively expanding its team by inviting applications for Technical Intern positions, Prasar Bharati Bharti 2025 with the recruitment process now underway for qualified candidates.
- भरती विभाग : प्रसार भरती
- एकूण पदे : 410
- शैक्षणिक पात्रता :
- कमीत कमी 65% गुणांसह BE./B.Tech (Electronics, Telecommunication, Electrical, Civil, IT / Computer Science) पदवी शिक्षण पूर्ण असावे.
- नवीन पदवीधर/पदव्युत्तर पदवीधर किंवा शैक्षणिक वर्षात (2024-25) पदवी पूर्ण केलेले उमेदवार पात्र असतील आणि अंतिम निकालाची वाट पाहणारे उमेदवार निकाल जाहीर झाल्यानंतर किमान गुणांच्या निकषांची पूर्तता पूर्ण केल्यास, तसे गुणपत्रक तत्काल दाखल करावे लागेल.
- वेतनश्रेणी : 25 हजार रुपये.
- अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन बद्धतीने अर्ज प्रकिया चालू झाली आहे अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- वयोमर्यादा : 30 वर्षा पेक्षा जास्त वय नसावे.
- अर्ज करण्यासाठी फिस : कोणतेही फिस नाही
- नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. pdf जाहिराती मध्ये नोकरीचे ठिकाण आणि एकूण जागांची सविस्तर माहिती दिली आहे आणि pdf जाहिरातीची लिंक खाली दिली आहे.
- online अर्ज करण्याची शेवटची तारीख –
सुरुवातीला ती तारीख 3 जुलै 2025 होतीआता 9 जुलै 2025
बँक ऑफ बडोदा मध्ये 2500 जागांसाठी भरती जाहीर baroda bank bharti 2025
- वसई-विरार शहर महानगरपालिका भरती २०२६: वैद्यकीय आरोग्य विभागात विविध पदांची मेगा भरती ! Vasai Virar Municipal Corporation Recruitment 2026
- Nabard bharti 2025 : नाबार्ड बँक भरती , पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी
- पोलीस पाटील भरती 2026 : आपल्या गावात सरकारी नोकरी करण्याची संधी police patil bharti
- नागपूर येथे प्रोग्राम मॅनेजर पदांसाठी भरती 2026 Devnetjobs
- महावितरण बीड अप्रेंटिस भरती २०२६ : १०० जागांसाठी संधी . Mahavitaran Apprentice Bharti 2026 Beed माझी नोकरी 2025