भारतीय रेल्वे विभागात 434 पदाची नोकर भरती railway bharti 2025

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

railway bharti 2025 : देशातील आणि राज्यातील सरकारी नोकरी साठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून भारतीय रेल्वे विभागात अधिकृत भरती जाहीर झाली असून या भरती मधून रेल्वे विभागात 434 विविध परामेडीकल पदांची भरती करण्यात येणार आहे. खालील लेखात पदनिहाय जागांची माहिती , शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण , अधिकृत वेबसाइट ची लिंक, जाहिरात pdf व अर्ज करण्याची लिंक. विषयी सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

railway bharti 2025
railway bharti 2025

Railway Recruitment 2025: A prime opportunity awaits candidates seeking government jobs at the national and state levels. Indian Railways has announced official recruitment for 434 diverse premedical positions like Nursing Superintendent,Dialysis Technician,Health & Malaria Inspector ,Pharmacist,Radiographer X-ray technician , lab technician within the department. This article offers comprehensive details on post-wise vacancies, educational requirements, job locations, the official website, the advertisement PDF, and the application link. Read the full article for complete information.

महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

railway bharti 2025

भारतीय रेल्वे ही रेल्वे मंत्रालयामार्फत चालवल्या जाते, आज देशभरात रेल्वे चे जाले पोहचले आहे, आज विभागात जवळपास 12 लाखापेक्षा जास्त नोकरदार असून देशभरात विविध विभागात भरती प्रकिया चालूच असते. Mechanical Engineering , civil engineeering , electrical engineering , signal and telecommunication , operating , commercial , personnel , accounts , security and medical असे विविध विभाग महत्वाच्या विभागापैकी असून या विभागात नोकर भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. खाली पदनिहाय जागांची माहिती दिली आहे सोबत अर्ज करण्याची लिंक सुद्धा दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

पदनिहाय जागांची माहिती

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग सुपरिटेंडेंट272
2डायलिसिस टेक्निशियन04
3हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II33
4फार्मासिस्ट105
5रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन04
6ECG टेक्निशियन04
7लॅब असिस्टंट ग्रेड II12
Total434
  • भरती विभाग : भारतीय रेल्वे विभाग
  • नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी नोकरी
  • एकूण पदे : 434
  • शैक्षणिक पात्रता : अधिकृत जाहिराती मध्ये दिलेल्या आहेत
  • वेतनश्रेणी : पदानुसार वेगवेगळे वेतन आयोग लागू होणार असून 21 हजार ते 50 हजार सुरुवातीला पगार असेल
  • अर्ज करण्याची पद्धती : online
  • वयोमर्यादा :  सामान्य प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 28 वर्ष वयोमर्यादा आहे, अनुसूचित जाती जमाती SC/ST साठी 5 वर्ष , OBC साठी 3 वर्ष , दिव्यांग साठी 10 वर्ष सूट देण्यात आली आहे.
  • अर्ज करण्यासाठी फिस :
  • नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 सप्टेंबेर 2025 संख्याकाळी 11:59 पर्यन्त
Important Links
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Available Soon
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया 9 ऑगस्ट नंतर चालू होईल.

BMC bharti 2025 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकर भरती पगार 20 ते 60 हजार


माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Leave a Comment