Railway bharti 2025 : भारतीय रेल्वे विभागमार्फत चालवल्या जाणाऱ्या रेल्वेच्या इंटीग्रल कोच कंपनी मध्ये विविध पदाच्या एकूण १०१० पदाची भरती जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया सुधा चालू झाली आहे. राज्यातील ज्या विद्यार्थ्यांकडे टेक्निकल शिक्षण झाले आहे आणि जे रेल्वे विभागात नोकरी करू इच्छितात त्याच्या साठी हि सुवर्ण साधी असून पात्र उमेदवारांनी जाहिरात PDF, वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.

Railway bharti 2025
पद क्र. | पदाचे नाव | ट्रेड | पद संख्या |
1 | अप्रेंटिस | कारपेंटर | 90 |
इलेक्ट्रिशियन | 200 | ||
फिटर | 260 | ||
मशिनिस्ट | 90 | ||
पेंटर | 90 | ||
वेल्डर | 260 | ||
MLT-रेडिओलॉजी | 05 | ||
MLT-पॅथॉलॉजी | 05 | ||
PASSA | 10 | ||
Total | 1010 |
- ✅भरती विभाग : सदरील भरती भारतीय रेल्वे भरती विभाग मार्फत भरल्या जात आहे.
- ✅एकूण पदे : १०१०
- ✅शैक्षणिक पात्रता : Ex-ITI: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण उमेदवार पात्र असेल. (ii) ITI (Fitter/ Electrician/ Machinist/ Carpenter/ Painter / Welder/ Information Technology or Computer Operator and Programming Assistant or Database system Assistant or Software Testing Assistant)
- फ्रेशर: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
- MLT-(रेडिओलॉजी & पॅथॉलॉजी): 12वी (फिजिक्स/केमिस्ट्री/बायोलॉजी) उत्तीर्ण उमेदवार पात्र असतील.
- ✅वेतनश्रेणी : ६ ते 7 हजार स्टायपेंड मिळेल , सदरील भरती नोकर भरती नसून शिकाऊ उमेदवारांची निवड काही महिनासाठी करण्यात येत आहे.
- ✅अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया चालू आहे , अर्ज करण्याअगोदर जाहिरात pdf पाहूनच अर्ज करावा. जाहिरात ची लिंक खाली दिली आहे.
- ✅वयोमर्यादा : 18 ऑगस्ट 2025 रोजी 15 ते 24 वर्षे [ अनुसूचित जाती आणि जमाती SC/ST: 05 वर्षे सूट, इतर मागासवर्गीय OBC: 03 वर्षे सूट]
- ✅अर्ज करण्यासाठी फिस :General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/ महिलांना कोणतीही फी नाही
- ✅नोकरीचे ठिकाण : चेन्नई तामिळनाडू राज्य
- ✅अर्ज करण्याची शेवटची तारीख :18 ऑगस्ट 2025 ( साध्याकाळी 05:30 वाजेपर्यंत अर्ज करण्यासाठी लिंक ओपन राहील.)
sbi मध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदांची भरती जाहिरात SBI bharti 2025
महत्वाच्या लिंक | लिंक साठी येथे पहा |
अधिकृत वेबसाईट | click Here |
जाहिरात PDF | click Here |
अर्ज करण्यासाठी लिंक | click Here |
Whats App Group | सरकारी नोकरी update |
सदरील Railway bharti 2025 जाहिरात भरती मधून नियुक्त करण्यात येणारे उमेदवार हे शिकाऊ असतील त्याची नियुक्त प्रायोगिक तत्वावर फक्त 11 महिन्यासाठी करण्यात येणार असून या पदावर नियुक्त झालेले उमेदवार काम करत करत काम शिकतील या उद्देशाने भारतीय कुशल श्रमिक विकास संगठन याने हा उपक्रम राबवत आहेत.