SBI bharti 2025 : भारत देशातील सर्वात मोठ्या बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ( SBI) मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) या पदासाठी भरती जाहीर झाली असून या भरती अंतर्गत सर्कल बेस्ड ऑफिसर एकूण 2964 जागा भरल्या जात असून या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली असून. देशातील इच्छुक पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी असून खाली pdf जाहिरात दिली आहे सोबत अर्ज करण्याची लिंक , शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा , वेतनश्रेणी विषयी माहिती दिली आहे.

SBI bharti 2025
State Bank of India (SBI) is inviting online applications from eligible Indian citizens for 2,964 Circle Based Officer (CBO) positions. Details regarding the official announcement and application link are provided below.
📣 महत्वाची सूचना : अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.📣
- भरती विभाग – स्टेट बँक ऑफ इंडिया (state bank of india ) विभागा मार्फत सदरील भरती प्रकिया पूर्ण करण्यात येणार आहे.
- एकूण पदे- या प्रकाशित झालेल्या भरती मार्फत 2964 सर्कल बेस्ड ऑफिसर पदे भरले जाणार आहेत.
- शैक्षणिक पात्रता – SBI bharti 2025 या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार भारतातील कोणत्याही मान्यतापात्र विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. Medical, Engineering, Chartered Accountant, ह्या पदवीचे उमेदवार सुद्धा या पदासाठी पात्र आहेत.
- वेतनश्रेणी – सुरुवातीचा वेतन ४८४८०-२०००/७-६२४८०-२३४०/२-६७१६०-२६८०/७-८५९२० या स्केलवर ४८,४८०/- असेल जो ज्युनियर मॅनेजमेंट ग्रेड स्केल-१ आणि २ आगाऊ वेतन वाढीसाठी लागू आहे. पुढील काळात वेतनश्रेणी नुसार वेतन मध्ये वाढ होईल.
- अर्ज करण्याची पद्धती – ऑनलाइन पद्धतीने अर्ज चालू आहेत. अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
- वयोमर्यादा – सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी 21 ते 30 वर्ष ही वयोमर्यादा असून ( SC/ST साठी 5 वर्ष आणि OBC साठी 3 वर्ष अधिक वयोमर्यादा आहे.
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत देशात नोकरीचे ठिकाण आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जून 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे
- परीक्षा शुल्क – सामान्य आणि OBC प्रवर्ग साठी 750 रुपये आणि SC/ST/PWD यांना कोणतेही परीक्षा शुल्क नाही.
अर्ज करण्यासाठी लिंक | येथे क्लिक करा |
अधिकृत जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |