SBI Junior Associates bharti 2025 स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये मोठी भरती देशात 5990 णि राज्यात 500 पदे | जाहिरात व अर्ज करण्याची लिंक

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

SBI Junior Associates bharti 2025 : देशातील आणि राज्यातील सरकारी नोकरीची तयारी करण्याऱ्या विद्यार्थ्यांसाठी हि मोठी संधी आहे खास करून जे तरुण तरुणी बँकिंग भरतीची तयारी करत आहे कारण कि आपल्या देशातील सर्वात मोठ्या बँकेने नोकर भरतीची अधिकृत जाहिरात क्र . Advertisement No. CRPD/CR/2025-26/06 हा असून हि भरती ऑगस्ट २ ० २ ५ मध्ये प्रकाशित झाली असून या भरतीअंर्तगत JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) एकूण 5990 पदे सम्पूर्ण भारतात भरले जाणार आहेत आणि महाराष्ट्र राज्य आणि गोवा मध्ये ५ ० ० पेक्षा जास्त पदे भरले जाणार असून या भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार असून हि राज्यातील सरकारी बँकिंग क्षेत्रात नोकरी करू इच्छुणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा आणि खाली दिलेली अधिकृत जाहिरात PDF वाचा सोबत अर्ज करण्याची लिंक दिली आहे त्यावरून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी .

SBI Junior Associates bharti 2025
SBI Junior Associates bharti 2025

SBI Junior Associates Bharti 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया हि देशातील सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत सर्वात मोठी बँक असून sbi बँक च्या शाखा देशाबाहेर सुद्धा अनेक देशात आहेत. या बँक मध्ये दरवर्षी विविध पदांची भरती IBPS मार्फ़त नोकर भरती केल्या जाते तर काही पदांची भरती sbi स्वतः करते त्यापैकीच एक भरती जाहिरात प्रकाशित झाली असून या भारतीमधून sbi कडून JUNIOR ASSOCIATES (CUSTOMER SUPPORT & SALES) हे पद सम्पूर्ण देशात भरले जाणार आहे. या पदासाठी फक्त पदवी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली असून देशातील स्थानिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देणार येणार आहे. त्यामुळे ज्या उमेदवारांना स्थानिक भाषा बोलता येते त्यांना हि नोकरी मिळवणे जास्त अवघड जाणार नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवाराने व्यवस्थित जाहिरात PDF आणि खाली दिलेली माहिती वाचून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करा.

हे पण वाचा
१ . अंशकालीन पदवीधर पदवी देण्याची सुरुवात कुठून आणि कधी झाली.
२ . EWS प्रमाणपत्रासाठी अर्ज कसा करावा?Economic Weaker Section Certificate। संपूर्ण माहिती मराठीत।

The State Bank of India has released its official recruitment notification (Advertisement No. CRPD/CR/2025-26/06) in August 2025 to fill 5,990 vacancies for the post of Junior Associates (Customer Support & Sales) across India, including over 500 vacancies in Maharashtra. This is a great opportunity, and in this article, we provide complete details about the notification, including educational qualifications, job location, salary, application process, last date to apply, and more.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

📌 महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात जी खाली PDF मध्ये दिली आहे ती काळजीपूर्वक वाचन करावी आणि आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुम्ही कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे . 📌

➡️भरती विभाग : स्टेट बँक ऑफ इंडिया SBI
➡️नोकरीचा प्रकार : सरकारी नोकरी
➡️एकूण पदे : संपूर्ण देशात 5990
आणि महाराष्ट्र राज्यात ५ ० ०
➡️शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहे .
➡️वेतनश्रेणी :
24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400-4400/1-61800-2680/1-64480 असेल आणि भत्ता शहराप्रमाणे वेगळा असू शकतो.
➡️अर्ज करण्याची पद्धती : online
➡️वयोमर्यादा :
१ एप्रिल २ ० २ ५ रोजीनुसार कमीतकमी २ ० वर्ष आणि जास्तीत जास्त २ ८ वर्ष ( आरक्षित वर्गाना काही वर्ष वाढीव देण्यात आले आहेत ते पुढील प्रमाणे ( OBC ३ वर्ष , SC/ ST – ५ वर्ष ,PwBD (Gen/ EWS) -१ ० वर्ष , PwBD (OBC) -१ ३ वर्ष , PwBD SC/ ST – १ ५ वर्ष ) ( अधिक माहिती अधिकृत जाहिरातीमध्ये दिलेली आहे आणि जाहिरातीची लिंक खाली दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा .
➡️अर्ज करण्यासाठी फिस :
SC/ ST/ PwBD/ XS/DXS कोणतीही फीस नाही , General/ OBC/ EWS उमेदवार ७ ५ ० रुपये फीस
➡️नोकरीचे ठिकाण : सम्पूर्ण भारत (महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांना राज्यात नोकरी देण्याचे प्राधान्य )
➡️अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ आगस्ट २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

हे पण वाचा
UPSC मार्फत EPFO मध्ये Enforcement Officer आणि Assistant Provident Fund Commissioner पदासाठी भरती – 2025
२ . स्वच्छ महाराष्ट्र अभियान मध्ये 44 पदांची भरती |पगार 60 हजार |swachh maharashtra abhiyan bharti 2025
३ . भारतीय रेल्वे विभागात 434 पदाची नोकर भरती railway bharti 2025

महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइट लिंक येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात लिंक येथे क्लिक करा
अर्ज करण्याची लिंक येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

माहिती उपयुक्त वाटल्यास ओळखीच्यांना पाठवा

Leave a Comment