स्वच्छ महाराष्ट्र अभियान हे केंद्र सरकारच्या’स्वच्छ भारत अभियान’ (नागरी) 2.0 च्या अंतर्गत राबवले जात असून महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या अभियानापैकी एक महत्त्वाचे अभियान आहे, या अभियानाचा मुख्य उद्देश राज्यातील सर्व शहरे आणि गावे स्वच्छ,कचरामुक्त करणे हा आहे. याच स्वच्छ महाराष्ट्र मिशन स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती 2025 मध्ये सध्या नोकर भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली असून online अर्ज प्रकिया सुद्धा चालू झाली आहे, सरकारी विभागात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही सुवर्ण संधी असून या नोकरी मधून चांगला पगार सुद्धा मिळत आहे सोबत शासनाच्या एका मोठ्या विभागाच्या कामाचा चांगला अनुभव सुद्धा मिळेल.

स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर विविध पदांची अधिकृत भरती जाहीर झाली असून या भरतीमधून राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ, विभागीय तांत्रिक तज्ञ आणि जिल्हा तांत्रिक तज्ञ अश्या विविध 44 पदांची भरती 11 महिन्याची करार तत्वावर करण्यात येणार असून या वरील सर्व पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवन्याची प्रकिया चालू झाली आहे.
महत्वाची सूचना : लेख पूर्ण वाचल्या नंतर अधिकृत जाहिरात PDF काळजीपूर्वक वाचन करूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी जेणेकरून तुमचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. हे लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे कि mh nokari a1.com कोणत्याही आर्थिक व्यवहारास प्रोत्साहन देत नाही. स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यत सरकारी नोकरीच्या जाहिरातीची अधिकृत माहिती पोहचवणे हा आमचा मूळ हेतू आहे.
BMC bharti 2025 बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नोकर भरती पगार 20 ते 60 हजार
➡️पदनिहाय जागांची माहिती : सदरील भरतीअंतर्गत राज्यस्तरीय तांत्रिक तज्ञ 04 , विभागीय तांत्रिक तज्ञ 06 आणि जिल्हा तांत्रिक तज्ञ 34 अश्या एकूण 44 पदांची नियुक्त करण्यात येणार आहे.
➡️ शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अअर्जदार उमेदवार यांचे बी. ई ( कोणत्याही शाखेचा पदवीधर ) बी. टेक (कोणत्याही शाखेचा पदवित्तर ) बी आर्किटेक्चर , बी प्लॅनिंग कीव एम. एससी पर्यावरण शिक्षण पूर्ण असणारे उमेदवार पात्र असतील सोबत MSCIT असणे अनिवार्य आहे तसेच संबधित क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असल्यास त्या उमेदवारास जास्त प्राधान्य देण्यात येईल. अधिक आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहीरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी अशी उमेदवारास विनंती आहे.
➡️ वयाची मर्यादा : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत भरती मधील सर्व पदांसाठी 30 जून 2025 रोजी नुसार 40 वर्षापेक्षा जास्त नसावे.
➡️ नोकरीचे ठिकाण : स्वच्छ महाराष्ट्र अभियान भरती मधून भरल्या जाणाऱ्या 44 पदांसाठी काही पदे राज्य स्तर म्हणजे पुणे आणि मुंबई मध्ये , विभाग स्तर महाराष्ट्रातील सर्व विभागावर असतील तर जिल्हया स्तरावरील पदे नेमक्या कोणत्या जिल्ह्यात भरणार आहेत त्याची यादी तुम्हाला नंतर मिळेल.
➡️ काही महत्वाच्या तारखा : सदरील पदभरती साठी महाराष्ट्र शासनाने अर्ज प्रकिया ऑनलाइन पद्धतीने चालू केली अजून अर्ज करण्याची सुरुवात दिनांक 24 जुलै 2025 झाली असून 7 ऑगस्ट 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे याची अर्जदार उमेदवार यांनी काळजी घ्यावी. आणि आपली अर्ज प्रकिया वेळेतच पूर्ण करावी
भारतीय रेल्वे विभागात 434 पदाची नोकर भरती railway bharti 2025
| जाहिरात लिंक | येथे क्लिक करा |
| अर्ज करण्याची लिंक | येथे क्लिक करा |