van vibhag bharti 2025 : महाराष्ट्र वन विभाग (महा फॉरेस्ट ) यांच्या मार्फत राज्यात वनरक्षक आणि इतर पदांची एकूण 12,991 पदांची रिक्त जगाची यादी प्रकाशित झाली आहे. त्यामुळे खूप लवकरच महाराष्ट्र वन विभाग मार्फत मोठी भरती प्रकाशित होणार आहे. 12 वी पास इच्छुक आणि पात्र उमेदवार वन विभागात काम करण्याची ही सुवर्ण संधी आहे . तरुण उमेदवारांना विनंती आहे की अधिकृत जाहिरात pdf काळजीपूर्वक वाचल्या नंतरच आपल्या अर्ज प्रक्रियेला सुरुवात करावी. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख आम्ही लवकरच या वेबपेज उपडेट केल्या जाईल .

van vibhag bharti 2025
महाराष्ट्रात 61,579 चौरस किमी नोंदणीकृत वनक्षेत्र आहे, त्यापैकी 50,778 चौरस किमी (राज्याच्या 307,713 चौरस किमी भौगोलिक क्षेत्राच्या 16.5%) प्रत्यक्ष वनक्षेत्र आहे, जे भारताच्या एकूण 713,789 चौरस किमी वनक्षेत्राच्या (भारताच्या 3,287,263 चौरस किमीच्या 21.71%) 7.1% आहे. 2021 च्या इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्टनुसार, महाराष्ट्रात अति घन (8,736 चौरस किमी), मध्यम घन (20,572 चौरस किमी) आणि खुली जंगले (21,470 चौरस किमी) आहेत, ज्यामुळे राज्य देशात पाचव्या क्रमांकावर आहे. विभागनिहाय, नागपूर विभागात ~15,000–18,000 चौरस किमी वनक्षेत्र आहे, विशेषतः गडचिरोली (68.81% वनक्षेत्र) आणि चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे, जिथे उष्णकटिबंधीय ओलसर आणि कोरडी पर्णपाती जंगले आहेत. कोकण (~8,000–9,000 चौरस किमी) मध्ये खारफुटी (304 चौरस किमी) आणि पश्चिम घाटातील सदाहरित जंगले, तर पुणे (~7,000–8,000 चौरस किमी) मध्ये कोल्हापूरचे राधानगरी आणि साताराचे कोयना अभयारण्य आहे. नाशिक (~6,000–7,000 चौरस किमी) मध्ये कोरडी पर्णपाती जंगले, तर अमरावती (~10,000 चौरस किमी) मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. औरंगाबाद (~2,500–3,000 चौरस किमी) मध्ये अर्ध-शुष्क हवामानामुळे सर्वात कमी वनक्षेत्र आहे. पश्चिम घाटातील महाराष्ट्राची जंगले वाघ, बिबट्या आणि भारतीय गौर यांसारख्या प्रजातींसह जैवविविधतेचे केंद्र आहेत.
महाराष्ट्र राज्यातील सर्व विभाग म्हणजे कोंकण ,नागपूर , नाशिक , औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर ) ,चंद्रपूर , यवतमाळ ,पुणे ,अमरावती , गडचिरोली या सर्व विभागामध्ये एकूण 12,991 वानरक्षक आणि इतर पदे महाराष्ट्र शासनभरण्याची प्रकिया चालू चाली आहे. अधिकृत जाहिरात खाली दिली आहे.
van vibhag bharti 2025 जिल्हानिहाय एकूण जागांची माहिती
जिल्हा नुसार जागा ची माहिती | एकूण पदे |
---|---|
नाशिक | 887 |
अमरावती | 1188 |
नागपूर | 1852 |
पुणे | 811 |
गडचिरोली | 1423 |
चंद्रपूर | 845 |
कोल्हापूर | 1286 |
छत्रपती संभाजीनगर | 1535 |
धुळे | 931 |
ठाणे | 1568 |
यवतमाळ | 665 |
शैक्षणिक पात्रता (van vibhag bharti 2025)
van vibhag bharti 2025 मधून महाराष्ट्र राज्यात भरले जाणाऱ्या पदासाठी फक्त 12 पास ही शैक्षणिक पात्रता असून पात्र इच्छुक उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे.
van vibhag bharti 2025 अधिक माहिती
अधिकृत वेबसाइट ची लिंक | Click Here |
जाहिरात PDF (जिल्हा निहाय ) | Click Here |
अर्ज करण्यासाठी लिंक | Click Here |
- एकूण पदे – 12,991
- पद – वनरक्षक
- कोणत्या विभामार्फत भरले जाणार आहेत पदे – महाराष्ट्र वन विभाग
- जिल्हा निहाय पदे – वर माहिती दिली आहे
- वेतन – S-7 Rs. 21,700 to 69,100/-
- अर्ज प्रकिया – ऑनलाइन
- अर्ज करण्यासाठी लागणारे शुल्क – जनरल 1000 रुपये आणि आरक्षित 900