महाराष्ट्र वन विभागात मोठी भरती भरले जाणार आहेत अनेक पदे पहा जिल्हा निहाय पदांची माहिती | PDF जाहिरात Maharashtra Van Sevak Bharti 2025

Maharashtra Van Sevak Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वन विभागामध्ये विविध पदांची मोठी भरती करण्याची जाहिरात प्रकाशित झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आजच जाहिरात पाहून आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी. या लेखात खाली जाहिरातीची लिंक दिली आहे सोबत , पात्रता , पदनिहाय जागांची माहिती , अधिकृत वेबसाइट ची लिंक सुद्धा दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा.

Maharashtra Van Sevak Bharti 2025

महाराष्ट्र राज्यातील एकूण जंगलांपैकी 49.97 टक्के जंगल/ वन नागपूर विभागात असून या विभागात सर्वात जास्त पदे वन विभागामार्फत फरण्यात येतात. या भरती मार्फ़त पशुवैद्यकीय अधिकारी व पशुवैद्यकीय अधिवेक्षक हे दोन महत्वाचे पदे भरण्यात येणार आहेत . सदरील पदांची भरती करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रकिया चालू झाली आहे . त्यामुळे निवड झालेल्या उमेदवारांना नागपूर विभागात नोकरी करण्याची हि सुवर्ण संधी आहे .

Maharashtra Van Sevak Bharti 2025
Maharashtra Van Sevak Bharti 2025
जिल्हानिहाय जाहिरातलिंक
जाहिरात 1Click Here
जाहिरात 2Click Here
जाहिरात 3Click Here
जाहिरात 4Click Here
जाहिरात 5Click Here
जाहिरात 6Click Here

पदनिहाय जागांची माहिती

  1. पशुवैद्यकीय अधिकारी : सदरील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास ५ ०० ० ० / हजार रुपये ठोक मानधन/वेतन देण्यात येणार असून. ह्या अधिकाऱ्यास नियुक्त केलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आणि अंतर्गत येणाऱ्या एरिया मधील सर्व पशूंच्या आरोग्याची काळजी घेणे आणि वन विभाग आणि पशु विभागामार्फत वेळोवेळी दिलेल्या जाबदाऱ्या पार पाडणे ह्या मुख्य जबाबदाऱ्या असतील.
  2. पशुवैद्यकीय अधिवेक्षक : सदरील पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारास २ ७ ० ० ० / हजार रुपये ठोक मानधन/वेतन देण्यात येणार असून. नियुक्तीच्या ठिकाणी सर्व अधिवेक्षनाच्या जबाबदाऱ्या पार पाडव्या लागतील.

📣 महत्वाची सूचना : अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.

पशुवैद्यकीय अधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिवेक्षक हे दोन्ही पदे सद्य स्थितीत कंत्राटी तत्वावर करण्यात येणार असून अर्ज करताना अर्जदार उमेदवार यांनी याची काळजी घ्यावी.

जागतिक वन दिनानिमित्त, २१ मार्च रोजी वाशी येथे झालेल्या कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी वनविभागातील सुमारे १४ हजार रिक्त पदे दोन महिन्यांत भरण्याचे आश्वासन दिले होते. या घोषणेवर विश्वास ठेवून राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी मोठ्या आशेने परीक्षेची तयारी सुरू केली. मात्र, दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही भरती प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अधिकृत जाहिरात किंवा अधिसूचना प्रसिद्ध न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि निराशेचे वातावरण आहे.

युवा रोजगार परिषदेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कलमूर्गे यांनी या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, राज्यात वनसेवक पदाच्या १२,९९१ आणि वनरक्षक पदाच्या १,६०० हून अधिक जागा रिक्त आहेत. या रिक्त पदांमुळे वनविभागाच्या कामकाजावर प्रचंड ताण येत असून, वनसंवर्धन आणि कायद्याच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत आहेत. सरकारने केवळ घोषणांवर न थांबता, दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी आणि राज्यातील वाढती बेरोजगारी लक्षात घेता ही नोकरभरती प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी जोरदार मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

Central Bank of India Bharti 2025|सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५०० शिकाऊ पदांसाठी मेगा भरती २०२५: पदवीधरांना सुवर्णसंधी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top