RRB Technician Bharti 2025 : भारत सरकारच्या रेल्वे बोर्ड अंतर्गत (आरआरबी), आरआरबी तंत्रज्ञ भरती 2025 (आरआरबी टेक्निशियन भरती 2025/ रेल्वे भरती 2025) 6180 टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 पदांची 6000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रकाशित झाली असून पात्र इच्छुक उमेदवारांसाठी तो मोठी आनंदाची बातमी आहे.
RRB Technician Bharti 2025
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या बोर्ड अंतर्गत देश भरात विविध पदे नेहमीच भरले जातात. RRB Technician Bharti 2025 अंतर्गत टेक्निकल चे विविध पदांची 6000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात रेल्वे बोर्डकडून प्रकाशित झाली आहे. या भरती मधून टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल आणि टेक्निशियन ग्रेड 3 अशी महत्वाचे दोन पदे भरले जाणार आहेत. त्याची अर्ज प्रकिया सुरू झाली असून या लेखामधून आपण पदानिहाय किती जागा सुटल्या आहेत , पदानुसार शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण, जाहिरात PDF , अर्ज करण्याची लिंक , वेतन श्रेणी याविषयी खाली सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे लेख पूर्ण वाचा .
Various positions are always filled across the country under the Railway Board, Ministry of Railways, Government of India. The Railway Board has published an advertisement for over 6000 vacancies for various technical posts under RRB Technician Bharti 2025. Through this recruitment, two important posts, namely Technician Grade 1 Signal and Technician Grade 3, will be filled. The application process has begun, and in this article, we have provided detailed information below regarding the number of vacancies per post, educational qualifications as per the post, job location, advertisement PDF, application link, and salary scale. Therefore, please read the article completely.
पदनिहाय जागांची माहिती (RRB Technician Bharti 2025 )
पदाचे नाव | एकूण जागा |
---|---|
टेक्निशियन ग्रेड I सिग्नल | 180 |
टेक्निशियन ग्रेड III | 6000 |
एकूण | 6180 |
📣 महत्वाची सूचना : अर्ज करण्याअगोदर इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचूनच आपली अर्ज प्रकिया पूर्ण करावी.📣
पदानुसार शैक्षणिक पात्रता
- पद क्रमांक १: अ) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान किंवा इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात विज्ञान पदवी (B.Sc.) ; किंवा भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, इन्स्ट्रुमेंटेशन किंवा माहिती तंत्रज्ञान या मूलभूत प्रवाहातील कोणत्याही उप-प्रवाहाच्या संयोजनात बी.एससी; किंवा ब) वर उल्लेख केलेल्या मूलभूत प्रवाहात किंवा वर नमूद केलेल्या कोणत्याही मूलभूत प्रवाहासह अभियांत्रिकी पदवी, किंवा वर नमूद केलेल्या मूलभूत प्रवाहांमध्ये अभियांत्रिकीमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक.
- पद क्र.२: (i) १० वी उत्तीर्ण (ii) आयटीआय [फोर्जर आणि हीट ट्रीटर/फाउंड्रीमन/पॅटर्न मेकर/मोल्डर (रिफ्रॅक्टरी)/फिटर (स्ट्रक्चरल)/वेल्डर/सुतार/प्लंबर/पाईप फिटर/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर/क्रेन ऑपरेटर/ऑपरेटर लोकोमोटिव्ह अँड रेल क्रेन/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (जड वाहनांची दुरुस्ती आणि देखभाल)/मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन)/ट्रॅक्टर मेकॅनिक/पेंटर./मेकॅनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स अँड केबल जॉइंटिंग)/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/पेंटर जनरल/मशीनिस्ट/कारपेंटर./इलेक्ट्रिशियन/वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिक (एचटी, एलटी इक्विपमेंट्स अँड केबल जॉइंटिंग)/वेल्डर/मशीनिस्ट/सुतार/ऑपरेटर अॅडव्हान्स्ड मशीन टूल/मशिनिस्ट (ग्राइंडर)/रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक /वायरमन/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स /टर्नर/वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक)/गॅस कटर/वेल्डर (स्ट्रक्चरल)/वेल्डर (पाईप)/वेल्डर (टीआयजी/एमआयजी)]
इतर महत्वाच्या गोष्टी
- जाहिरात विभाग – रेल्वे बोर्ड भारत सरकार मंत्रालय
- पदाचे नाव – टेक्निशियन ग्रेड I सिग्नल , टेक्निशियन ग्रेड III
- अर्ज करण्यास सुरुवात कधी झाली
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जुलै 2025
- अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन ( अर्जाची लिंक खाली दिली आहे. )
- परीक्षा फिस – General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्/EBC/आणि महिला: ₹250/-]
- परीक्षा कधी होणार आहे – अजून तारीख प्रकाशित झाली नाही , आपल्या वेबसाइट च्या माध्यमातून लवकरच कळवण्यात येईल.
- अर्ज करण्यासाठी वयाची मर्यादा : पद क्र.1: 18 ते 36 वर्षे , पद क्र.2 & 3: 18 ते 33 वर्षे (01 जुलै 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
महत्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाइट ची लिंक | Click Here |
जाहिरात PDF | Click Here |
अर्ज करण्याची लिंक | Click Here |